Automation Jobs : नोकरकपातीचे सावट कायम! AIमुळे जाऊ शकतात हजारो नोकऱ्या, या १० क्षेत्रांना बसणार मोठा धक्का…

Automation Jobs : जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस अनेक नवीन बदल घडत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकर कपातीचे सावट कायम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेकांना उपयुक्त ठरत आहे. तर अनेकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोक्याची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजनाही लागू होईल अन सेवानिवृत्तीचे वय देखील 65 वर्षे होणार, अभ्यास समिती घेणार निर्णय?

State Employee News

State Employee News : मार्च महिन्यात राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपावर गेले होते. त्यावेळी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. ही अभ्यास समिती आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याचा तुलनात्मक अभ्यास करून शासनाला कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेची शिफारस करणार आहे. … Read more

मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थायिक झाली आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा देखील समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी लोक कामानिमित्त राजधानी मुंबईत आपले बस्तान बसवून आहेत. विशेषता धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त तसेच … Read more

Interesting Gk question : तुम्हाला माहीत आहे का रोज तुम्ही अशी वस्तू उचलता ज्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, सांगा याचे उत्तर?

Interesting Gk question : प्रश्नमंजुषा आणि कोडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असे प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखतीआणि परीक्षांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न तुमच्या ज्ञानात भर घालतात. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले … Read more

River Indie Electric Scooter : फक्त 4,000 रुपयांत घरी आणा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, मजबूत रेंजसह मिळतील भन्नाट फीचर्स

River Indie Electric Scooter : देशात अनेक वाहन कंपन्या गाड्या लॉन्च करत आहे. अशा वेळी लोक खिशाला परवडणारी अशी बाइक खरेदी करत असतात. जर तुम्हालाही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. यासोबतच तुम्हाला या स्कूटरमध्ये उत्तम रेंजही पाहायला मिळते. … Read more

Amazon Offer : आजपासून Amazon ग्रेट समर सेल सुरु, ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार तगड्या ऑफर्स; पहा यादी

Amazon Offer : आजपासून Amazon वर ग्रेट समर सेल सुरु होत आहे. अशा वेळी तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आलेली आहे. कारण या सेलमध्ये, Apple, Samsung, Redmi, OnePlus आणि Vivo यासह विविध ब्रँडचे नवीन हँडसेट ऑफर आणि सवलतींसह उपलब्ध आहेत. सर्व खरेदीदारांसाठी किंवा नॉन-प्राइमसाठी 4 मे पासून म्हणजेच आज … Read more

Business Idea : आता नोकरीचे टेन्शन मिटले ! फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवा 50 हजार…

Business Idea : आजकाल तरुणवर्ग खूप कमी पगारांवर नोकरी करत आहेत. अशा वेळी नोकरीतून त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नसल्याने त्यांचे आथिर्क बजेट कोलमडून जाते. अशा वेळी तुम्ही आता नोकरी न करता 10,000 रुपयांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला 50हजार रुपये सहज कमवू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही तुमची स्वप्ने … Read more

पंजाब डख यांचा हवामान अंदाज; अवकाळीच संकट अजून गेले नाही, पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Punjab Dakh News : भारतीय हवामान विभागाने आज 4 मे 2023 रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रमधील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह … Read more

Stock Market Today : टाटा ग्रुपसह ‘हे’ 8 शेअर्स आज तुम्हाला करतील मालामाल, पहा सविस्तर यादी

Stock Market Today : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला शेअर बाजारातील महत्वाच्या शेअर्सबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला आज मजबूत नफा मिळवून देतील. यामध्ये टाटा समूहाच्या 2 समभागांसह 8 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजार तज्ञ चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain

Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काल जळगाव मध्ये 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे मात्र संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष बाब अशी की आज देखील राज्यातील … Read more

Golden Era Of Cars : टोयोटा कशी बनली देशातील सर्वात पॉवरफुल कंपनी? जाणून घ्या कंपनीचा मनोरंजक इतिहास

Golden Era Of Cars : आज आम्ही तुम्हाला अशा कार उत्पादक कंपनीबद्दल सांगणार आहोत ज्याची माहिती क्वचितच कुणालातरी माहित असेल. आम्ही टोयोटाबद्दल बोलत आहोत. तुम्ही या कंपनीला खूप पूर्वीपासून ओळखत असाल, बाजारात या कंपनीच्या सर्वात जास्त लोकप्रिय कार म्हणून ओळखल्या जातात. टोयोटाचा इतिहास टोयोटा हा असाच एक ब्रँड आहे ज्याचा जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात 40% हिस्सा … Read more

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांनो टेन्शन घेऊ नका ! अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर विम्यासाठी अशा पद्धतीने करा क्लेम

Crop Damage Compensation : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात चांगली पिके घेत असताना अचानक पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याला अवकाळी पाऊस असेल म्हणतात. अशावेळी जर तुम्हाला निसर्गाने साथ नाही दिले तर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निसर्ग मुळे झालेले नुकसान हे भरून निघण्यासाठी सरकार त्याला … Read more

Jio Family Recharge Plan : हे आहेत जिओचे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 4 लोकांना एकाच वेळी घेता येणार लाभ; वाचतील पैसे…

Jio Family Recharge Plan : प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सर्वाधिक लोकप्रिय आहे. जिओ नेहमी बाजारात नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्यामुळे याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. वास्तविक, Jio कडे 400 च्या अंतर्गत एक उत्तम फॅमिली रिचार्ज प्लॅन आहे जो कमी किमतीत अनेक फायद्यांसह येतो. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. जिओची परवडणारी … Read more

Maharashtra Petrol Disel Rates : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, आता स्वस्त पेट्रोल मिळेल ₹79.74 प्रति लिटर

Maharashtra Petrol Disel Rates : पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करण्यात आले आहेत. आज दिल्लीत इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल ₹ 96.72 प्रति लिटर आणि डिझेल ₹ 89.62 वर स्थिर आहे. देशात 349 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट … Read more

Ship secrets : जहाज समुद्रात का बुडत नाही ? जाणून घ्या शेकडो टन वजन पाण्यावर कसे तरंगते ?

Ship secrets : देशात आजही मोठ्या प्रमाणात जलवाहतूक केली जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इतर वाहतुकीपेक्षा जलवाहतूक ही कमी खर्चिक असते. ही वाहतूक जरी कमी खर्चिक असली तर वेळखाऊ असते. परंतु ही वाहतूक आरामदायी असते. त्यामुळे अनेकजण जलवाहतूकीला प्राधान्य देत असतात. अशातच अनेकांना जहाज या समुद्राच्या पाण्यात का बुडत नाही? तसेच जहाजाचे शेकडो टन … Read more

ऐन उन्हाळ्यात घोंगावतंय संकट ! IMD चा अंदाज, चक्रीवादळ 09 मे रोजी बंगालच्या उपसागरात धडकणार

IMD Alert Breaking: बंगालच्या उपसागरात हवामान झपाट्याने बदलत आहे. बदलत्या हवामानामुळे बंगालच्या उपसागरात उन्हाळी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्याची तारीख ९ मे देण्यात आली आहे. म्हणजेच ९ मेच्या आसपास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. तथापि, या चक्रीवादळाचा मार्ग आणि तीव्रतेबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी माहिती देण्यात आलेली नाही. … Read more

Billionaires Food Habits : अंबानींपासून ते झुकेरबर्ग पर्यंत कोणत्या आहेत अब्जाधीशांच्या खाण्याच्या सवयी एकदा वाचाच

Billionaires Food Habits : आजकाल अनेकांची जीवनशैली बदलली आहे. चुकीचा आहार आणि व्यसनांमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पण आजही असे अनेक लोक आहेत जे आरोग्याकडे खूप लक्ष देतात. शरीर निरोगी आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहार घेतात आणि दररोज व्यायाम करत असतात. त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. … Read more