रामनवमी उत्सवाला गालबोट, साई भक्त आणि सुरक्षा रक्षकाच्या तुफान हाणामारी
येथील साईबाबा संस्थानच्या रामनवमी उत्सवाला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. संस्थानच्या गेट क्रमांक १ मधून काही साईभक्त आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अटकाव केल्याने आधी संस्थानचे सुरक्षारक्षक व भाविकांमध्ये शाब्दीत वादावादी झाली. नंतर वादीवादीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. गेल्या तीन दिवसापासून शिर्डीत अत्यंत उत्साही वातावरणात रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. काल उत्सवाचा शेवटचा दिवस … Read more