Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभाव 6 हजारावर…! पण सोयाबीनची विक्री करावी की नाही ; शेतकरी संभ्रमात

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : गेल्या आठवड्यापासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने 2021 मध्ये खाद्यतेल आणि तेलबियांवर लावलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढले असल्याने तेलबियांचे दर कडाडले आहेत. सोयाबीन दराला देखील स्टॉक लिमिट काढले असल्याने आधार मिळत असून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल वर … Read more

Shivsena : बाळासाहेबांची आज १० वी पुण्यतिथी; शिवसेनेला खिंडार, मुलगा उद्धव ठाकरे कसा सांभाळणार वारसा?

Shivsena : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची ६० वर्षे कमान सांभाळली त्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे आता शिवसेनेची कमान सांभाळत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. बाळासाहेब ठाकरे काळातही राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी शिवसेनेला धक्का दिला होता, … Read more

Airtel : जिओ नंतर आता एयरटेलने बंद केले “हे” प्रसिद्ध रिचार्ज प्लॅन

Airtel

Airtel : रिलायन्स जिओने अलीकडेच 2 रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत, ज्यामुळे त्याचे वापरकर्ते नाराज झाले आहेत, यात डिस्ने हॉटस्टार सदस्यता उपलब्ध होती. दुसरीकडे, दूरसंचार क्षेत्रातील आणखी एक मोठी कंपनी एअरटेलनेही डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह असलेले रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. तसेच, कंपनीने त्यांच्या काही रिचार्ज योजना त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकल्या आहेत. तथापि, एअरटेलकडे अजूनही दोन … Read more

Plastic Bottles : तुम्ही विकत घेतलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी चांगले आहे की विषारी कसे ओळखाल? फक्त ‘हा’ कोड तुम्ही लक्षात ठेवा…

Plastic Bottles : आजकाल लोक घरातून बाहेर पडल्यावर पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी करतात. अशा वेळी तुम्ही ही बाटली सहज खरेदी करता व स्वतःची तहान भागवता. मात्र असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त तुमच्या प्लास्टिक किंवा PET बाटलीच्या तळाशी असलेले अंक आणि मार्कर … Read more

Weight Loss Tips : सावधान ! तुमच्या ‘या’ 6 चुका वजन कमी करण्यामध्ये आणू शकतात अडथळा, वेळीच जाणून घ्या

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट, दैनंदिन कसरत आणि सक्रिय जीवनशैली अवलंबल्यानंतरही जर तुम्हाला वजन कमी करता येत नसेल, तर या 6 कारणे त्याला कारणीभूत असू शकतात. तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे, स्लिम नाही वजन कमी करणे म्हणजे काही किलो कमी होणे असा होत नाही. याचा अर्थ आपल्या गुबगुबीत शरीराची आपल्या आरोग्याची पूर्ण … Read more

UPSC Interview Questions : भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे कोणती आहे?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना असे प्रश्न दिसतात जे सहसा सोप्पे असतात, मात्र विद्यार्थ्यांचा अपुरा अभ्यास असल्याने या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना कठीण होऊन जाते. दरम्यान, मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. UPSC … Read more

Flipkart Offer : फ्लिपकार्ट धमाका ऑफर ! 13,000 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 549 रुपयांना; पहा ऑफर

Flipkart Offer : तुम्हीही स्मार्टफोन घेईल विचारता असाल तर फ्लिपकार्ट वर धमाकेदार ऑफर सुरु आहे. यामध्ये तुम्हाला १३००० रुपयांचा स्मार्टफोन फक्त 549 मिळू शकेल. या मोबाइलला मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आजच ऑफर जाणून घ्या. realme C33 हा एक एंट्री-लेव्हल सेगमेंट स्मार्टफोन आहे जो ग्राहकांना खूप आवडला आहे कारण त्याची किंमत … Read more

Optical Illusion : 15 सेकंदात या चित्रातील प्राणी तुम्ही शोधून दाखवा, 99 टक्के लोक नापास झाले..

Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये एक कला तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये बदक दिसत आहे. याशिवाय या चित्रात आणखी एक प्राणी लपलेला आहे जो दिसत नाही. चित्रात लपलेला प्राणी तुम्हाला शोधावा लागेल. जर तुम्हाला हा प्राणी 15 सेकंदात सापडला, तर तुमचे मन अतिशय तीक्ष्ण आहे आणि तुम्ही कोणतेही कोडे सहज सोडवू शकता असे … Read more

Realme Smartphones : Realme 10 Pro सिरीज 108MP कॅमेरासह लॉन्च; कमी किंमतीत उत्तम फीचर्स

Realme Smartphones

Realme Smartphones : कंपनीने आज टेक प्लॅटफॉर्मवर आपली नवीनतम Realme 10 Pro सीरीज लॉन्च केली आहे. मालिकेअंतर्गत दोन नवीन 5G Realme फोन जोडले गेले आहेत आणि Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro 5G लाँच केले गेले आहेत. स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज, हे Realme मोबाइल्स प्रथम चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील आणि नंतर … Read more

PM Kisan Update : 13व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांसाठी आले मोठे अपडेट ! पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितली तारीख; जाणून घ्या

PM Kisan Update : केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. आणि याच कारणामुळे या योजनेबाबत स्वत: पंतप्रधान मोदींनी अनेक व्यासपीठांवरून शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी ट्विट करून म्हटले होते की, ‘देशाला आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका समृद्ध न्यू … Read more

Vivo Smartphones : 64MP कॅमेरा असलेला विवोचा नवा स्मार्टफोन लाँच, बघा किंमत…

Vivo Smartphones (18)

Vivo Smartphones : वीवो कंपनीने एप्रिल महिन्यात आपली Vivo V21 सीरीज भारतीय बाजारात लॉन्च केली ज्यामध्ये मिड-बजेट स्मार्टफोन लॉन्च केले गेले. त्याच वेळी, कंपनीने या मालिकेतील आणखी एक नवीन मोबाइल फोन Vivo V21s 5G लॉन्च केला आहे. Vivo V21S 5G फोन तैवानमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 64MP कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 800U चिपसेट … Read more

5G Service by Airtel : एअरटेल 5G धमाका करण्यासाठी सज्ज ! 4G नेटवर्कपेक्षा 5G देणार अधिक सुविधा

5G Service by Airtel : एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी 5G सेवा सुरु केली आहे. अनेक भागात ग्राहकांना 5G सेवा मिळूही लागली आहे. सर्वात वेगवान गती देण्यासाठी एअरटेलने कंबर कसली आहे. 4G नेटवर्कपेक्षा एअरटेल 5G मध्ये अनेक सुविधा देणार आहे. अनेक वापरकर्त्यांना अद्याप ही सेवा मिळू शकली नसली तरी वर्षअखेरीस सर्वांना या सेवेचा आनंद घेता येईल असा … Read more

Bharat Jodo Yatra : शिंदे गटाच्या खासदाराने भारत जोडो यात्रा बंदची केली मागणी; काँग्रेस म्हणाली हिम्मत असेल तर थांबवा…

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. आता राहुल गांधी यांची ही यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. वाशीम जिल्ह्यात भारत जोडो यात्रा पोहोचली आहे. मात्र शिंदे गटाच्या खासदाराने ही यात्रा महाराष्ट्रातून बंद करावी अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते … Read more

बातमी कामाची ! रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया सुरु ; शेतकऱ्यांनो तुमच्या मोबाईलवर ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात भरा रब्बी पिक विमा ; स्वतः अर्ज करण्याची प्रोसेस पहा

rabi pik vima 2022

Rabi Pik Vima 2022 : शेतकरी बांधवांसाठी अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. रब्बी हंगामासाठी पिक विमा ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा च्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जात असते. यासाठी शेतकरी बांधवांना … Read more

Sushama Andhare : अरे माझ्या सभेची ही गर्दी बघ.. पाक धुरळा उडाला; सुषमा अंधारेंचा नारायण राणेंना टोला

Sushama Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्र्यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारे या सतत शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असतात. शिवसेनेची धगधगती मशाला म्हणून सुषमा अंधारे यांना ओळखले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेना सपंली असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांना सभेच्या गर्दीवरून टोला लगावला आहे. त्यामुळे … Read more

Maharashtra : ब्रेकिंग ! नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई; कोर्टाच्या आदेशानंतर हातोडा

Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आधीश बंगल्यावर हातोडा चालवण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशनानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईचे आदेश दिले आहेत. बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम जुहू येथील आदेश बंगल्याचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का … Read more

Indian Railway : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

Indian Railway : जर तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सुमारे 80,000 कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. पगारात वाढ करण्यात यावी अशी मागणी हे कर्मचारी अनेक दिवसांपासून करत होते. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नोकरदारांना बढती मिळेल … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ; वाचा सविस्तर

maharashtra breaking

Maharashtra Breaking : पिक विमा नुकसान भरपाईबाबत एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पिक विमा देण्यासाठी दंगल मंगल … Read more