Whatsapp वर चुकूनही करू नका या 7 गोष्टी, खावी लागू शकते हवा…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Social media :- Whatsapp हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे चॅट प्लॅटफॉर्म आहे. ते वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यावर तुम्ही स्टेटस, मेसेज, चित्र, व्हॉईस नोट्स, कोणतीही लिंक किंवा कागदपत्रे सहज पाठवू शकता. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि ग्रुप चॅटही करता येतात. पर्सनल चॅटपासून ते बिझनेस डील्सपर्यंत सर्व प्रकारची कामे आपण त्यातून … Read more

लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शेकडो मुलं दरवर्षी साहेब होत असतात. कोणी फौजदार बनतात अगदी तळागाळातील, खेड्या पाड्यावर राहणारे मुलं स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे साहेब होतात. या उत्तीर्ण झालेल्या भावी फौजदाराची भव्य मिरवणूक देखील काढली जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक मुलगा फौजदार बनण्याच स्वप्न उराशी बाळगतो, … Read more

तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 ahmednagar accident :-चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दरीत कोसळला. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात एका धोकादायक वळणावर दहा चाकी टँकरचा अपघात होऊन टँकर दरीत जाऊन कोसळून यात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी पहाटे झाला असून यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. माणिकदौंडीकडून हा टँकर पाथर्डीच्या दिशेने जात … Read more

IPL 2022 ! पहिल्याच सामन्यात चॅम्पियन चेन्नईचा पराभव

123

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Sports news :- आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य केकेआरने सहज पार करत सामना खिशात घातला. केकेआरच्या या विजयात अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईला यावेळी केकेआरने पहिल्याच … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामधून अल्पवयीन मुलींचे होऊ लागले अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar news :- राहुरी खुर्द परिसरातील एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे पालक वर्गाला चिंता लागली आहे. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथून एका 13 वर्षीय व एका 15 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली. … Read more

रेल्वे स्टेशन परिसरात ‘तो’ गावठी कट्टा घेऊन फिरत होता अन अचानक पोलीस आले समोर….

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-श्रीरामपूर शहरात रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बाळू धुमाळ (वय 30) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा … Read more

परजिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे सापडले पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत. दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल … Read more

पाच लाखांसाठी विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-लग्नानंतर विवाहितेला माहेराहून 5 लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास सुरु झाला. याप्रकरणी विवाहिता कांचन आशिष जमधडे (वय 25) रा. कृष्णानगर चिंचवड ता. हवेली जि. पुणे, हल्ली रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये … Read more

तर कापडबजार मधील व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारातीलअतिक्रमण धारकांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता हाच प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी, १२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि कापड बाजारातील एका दुकानदाराचे … Read more

रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने मोठी घोषणा केली !

शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. सरकारने लाभार्थ्यांना आणखी एक मोठी संधी दिली आहे. वास्तविक, सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. लाभार्थी आता 30 जून 2022 पर्यंत त्यांची शिधापत्रिका आधारशी लिंक करू शकतील. तुम्ही अजून तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर त्वरा करा. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना … Read more

PM Garib Kalyan Anna Yojana : मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता सहा महिने मिळणार…

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 6 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गरिबांना मोफत रेशन मिळत राहील. आतापर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. याआधी यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मोफत रेशन योजना … Read more

Relationship Tips : या 6 सवयी असल्यास वैवाहिक जीवन बिघडू शकते

relationship tips

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Relationship Tips : लग्नामुळे दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन जोडले जाते. भारतीय संस्कृतीत लग्नाला नशीब आणि जन्माचा संबंध मानला जातो. त्यांचे नाते आयुष्यभर टिकेल या आशेने कुटुंबातील सदस्य आपल्या मुलांची थाटामाटात आणि विधीपूर्वक लग्न करतात. तुमची स्वतःची मुले एक नवीन जीवन आणि कुटुंब सुरू करतील. पण जेव्हा … Read more

Toyota Car Prices : पुढच्या महिन्यापासून टोयोटा मोटारच्या कार महागणार, जाणून घ्या किती वाढणार आहेत किंमत

Toyota Car Prices

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Toyota Kirloskar Motor (TKM) पुढील महिन्यापासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्यासाठी कार निर्मात्यांच्या यादीत सामील झाली आहे. 2022 Glanza प्रीमियम हॅचबॅक भारतात नुकतेच लाँच करणाऱ्या जपानी कार निर्मात्याने 1 एप्रिलपासून सर्व मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टोयोटाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की वाढत्या खर्चामुळे … Read more

Loan Tips : कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकेकडून कर्ज हवे आहे ? ही माहिती वाचाच…

Loan Tips

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Loan Tips : जर तुम्ही लहान किंवा मोठे कर्ज घेण्याची योजना आखत असाल आणि कोणत्याही त्रासाशिवाय सुलभ आणि कमी व्याजावर कर्ज मिळवू इच्छित असाल, तर यासाठी तुमचा CIBIL स्कोर समजून घेणे खूप महत्वाचे आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कर्जाची मागणी लक्षात घेता, प्रत्येक व्यक्तीने सिबिल स्कोअरचे महत्त्व समजून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसला आग लागून पूर्णपणे जळून खाक ! तब्बल पस्तीस प्रवासी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- नांदेडहुन पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसला आग लागून ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील कल्याण -निर्मल (विशाखापट्टण) राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. बसला पाठीमागून आग लागल्याचे बसच्या मागे असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाला आग लागल्याची … Read more

Farming business ideas : कमीत कमी पाण्यात करा ‘या’ पिकाची लागवड; मिळवा नफा भरघोस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Farming business ideas :- सध्या तेलाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे तेलबियांच्या किमती देखील वाढ होत चालली आहे. तर त्याला मोहरी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचे पीक हे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिक आहे. मोहरीचे तेल अतिशय पौष्टिक आसून मोहरीच्या तेलामध्ये … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या युवकाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गणेश दादासाहेब सावंत (वय 20 रा. जोहारवाडी ता. पाथर्डी) या युवकाला जिल्हा न्यायालयाने दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणुन श्रीमती मनिषा पी. … Read more