Election Results Live 2022 : यूपी-उत्तराखंड-गोव्यात भाजपचे सरकार !

Election Results Live 2022 :- उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल होताना चित्र दिसत आहे. निकालामुळे यूपी, पंजाबसह विविध राज्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.यूपीमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी समाजवादी … Read more

Electric Cars News : MG ZS EV भारतात लॉन्च होणार, या कारमध्ये आहेत खास फीचर्स; जाणून घ्या

Electric Cars News : 2022 MG ZS EV ही कार (Car) भारतात लॉन्च होणार आहे. एकीकडे पेट्रोल (Petrol) व डिझेलचे (Dissel) दर वाढत असताना मात्र इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric car) मात्र मागणी वाढत आहे. कारण सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी 2022 MG ZS EV उत्तम परफॉर्मन्स आणि त्यात अनेक उत्तम फीचर्स (Features) मिळतील. यामध्ये चांगले चार्जिंग देखील दिसेलही … Read more

किराणा आणायला गेलेला युवक बेपत्ता

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेला युवक पुन्हा घरी परत आणा नसल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गोपाल भिम यादव (वय 23 रा. लक्ष्मीनगर, लिंक रोड, केडगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी मनिषा यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. बेपत्ता झालेला गोपाल … Read more

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ! योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून आघाडीवर, तर भाजप ‘इतक्या’ जागेवर पुढे

Uttar-Pradesh Assembly Election Live : ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. भाजप, काँग्रेससह अनेक मोठं मोठ्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबाबत मोठी माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणूक काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. त्यांचा आज … Read more

Gold Price Today : सोने-चांदीचे दर गगनाला भिडणार? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचा दर ७२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे, तर १० ग्रॅम सोन्याचा दर ५४ हजार वर गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किंमती (Price) दिवसातून दोनदा जारी केल्या जातात आणि त्या जवळजवळ दररोज बदलतात. रशिया आणि युक्रेन … Read more

तर .. भाजपची डोकेदुखी वाढणार ! मोदी-शाहा काय पाऊल टाकणार ?

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतमोजणी आज आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला (Bjp) अडचणी येण्याची शक्यता असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

कारची काच फोडली, लॅपटॉप बॅग चोरली; चोरट्यांनी असा साधला डाव

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरातील खासगी हॉस्पिटलच्या परिसरात उभ्या असलेल्या कारची काच फोडून त्यामधून 20 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप व कादगपत्रांची बॅग चोरट्यांनी चोरून नेली. अहमदनगर शहरातील फाटके पाटील व गुंजाळ हॉस्पिटलच्या परिसरात मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा … Read more

बेवारस बॅगने खळबळ अन् सुटकेचा नि:श्वास

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरात काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली आज सायंकाळी आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये काहीही स्फोटके किंवा धोकादायक आढळून आले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॅग आढळून आल्याने घटनास्थळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक दाखल झाले. त्यांच्याकडे असणार्‍या गॅजेटने बॅगेची बाहेरून तपासणी केली असता त्यातून रेड सिग्नल मिळाला होता. नंतर … Read more

7th Pay Commission : मोदी सरकारचा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची देणार ‘ही’ भेट!

7th Pay Commission : होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (DA) वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर परिणाम होणार आहे. जाणून घ्या सरकार DA किती वाढवू शकते? होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांना मोठी बातमी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करणार … Read more

“नको तिथं बोटं घालायची सवय, तुमचं अजून झालं नाही, तेव्हा व्हायची लग्न”… राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा टोला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य करत जोरदार टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी … Read more

Health Marathi News : ‘या’ ४ गोष्टींमुळे जळजळ वाढते ज्यामुळे शरीरात DNA खराब होतात, आहारात करा ‘हा’ बदल

Health Marathi News : शरीरातील दाह वाढणे हे आपल्या आहारावर अवलंबून असल्याचे डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे आहे. त्यामुळे जळजळ टाळण्यासाठी काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. हे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते, ज्यामुळे मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतो. यासोबतच हृदयाचे (Heart) आजारही माणसाला घेरतात. आपले शरीर रोगाशी लढण्यासाठी आणि जखमा बरे करण्यासाठी जळजळ वापरते, परंतु दीर्घकालीन किंवा दीर्घकालीन … Read more

“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग … Read more

Petrol Price Today : कच्च्या तेलाचे दर अजून वाढले, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

Petrol Price Today : रशियावर (Russia) कठोर निर्बंध आणण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती प्रति बॅरल १० डॉलरपेक्षा जास्त तेजी आली आहे. ब्रेंट क्रूड तेल सोमवारी प्रति बॅरल $130 वर पोहोचले आहे. मात्र, भारतीय बाजारात भाव स्थिर आहेत. त्यामुळे पेट्रोल(Petrol) -डिझेलचे (Disel) आजचे भाव १० मार्च २०२२ चे दार जाणून घ्या. … Read more

“डोळे मोठे करणार, भुवया उडवणार, चॅनल लागलं की सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल” राज ठाकरेंनी नक्कल करत संजय राऊतांची उडवली खिल्ली

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येवेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav … Read more

Trending News Today : महिलेचे १०० पुरुषांशी प्रेमसंबंध, मात्र गरोदर आहे समजताच घेतला ‘हा’ निर्णय

Trending News Today : शारीरिक संबंध ठेवणे हा प्रत्यकाचा वयक्तिक विषय असतो. कारण आपण आपल्या आयुष्यात जोडीदार स्वतः निवडू शकतो. पण त्यालाही मर्यादा असायला हव्यात. घानाची (Ghana) लोकप्रिय (Popular) सोशल मीडिया (social media) व्यक्तिमत्व ३२ वर्षीय अबेना कॉरकोरने म्हटले आहे की तिने आतापर्यंत १०० हून अधिक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. यादरम्यान घानामधील लोकप्रिय सोशल … Read more

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण दरेकर भडकले; म्हणाले, चोर दरोडे सारखं आम्हाला नेलं, घातपाताचा डाव…

मुंबई : भाजपने (BJP) आज मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे मोठे नेते मोर्चाला उपस्थित होते. या आंदोलनामध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे ही उपस्थित होते. पोलिसांनी (Police) मेट्रो सिनेमा येथे भाजपचा धडक मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. नंतर … Read more

Sarkari Yojana Information : ‘पीएम स्वानिधी योजने’ मार्फत १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवा, जाणून घ्या संपूर्ण योजेनबद्दल

Sarkari Yojana Information : कोरोनानंतर (Corona) देशामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल नाही अशा कारणामुळे सर्व जण संकटात सापडले आहेत. सामान्य लोकांना रोजगार मिळावा म्हणून सरकार नवनवीन योजना घेऊन येत असते. अशातच आता कोणत्याही हमीशिवाय ‘पीएम स्वानिधी योजने’ (PM Swanidhi Yojana) अंतर्गत सरकारकडून १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता अशी योजना … Read more

” हे चोर, लुटारूंचे सरकार, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही” प्रकाश आंबेडकरांची टीका

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees Protest) सुरु आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने अहवाल आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नसल्यचे सांगितले आहे. … Read more