स्ट्रॉबेरी हे फळ आहे आरोग्यासाठी बहुगुणकारी ; जाणून घ्या हे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Health news :- स्ट्रॉबेरी हे असे एक फळ आहे ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. स्ट्रॉबेरी जीवनसत्त्वे, शून्य कोलेस्टेरॉल, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, चरबी मुक्त आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. स्ट्रॉबेरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास,आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच हे पचनास मदत करते. … Read more

Axis बँकच्या FD च्या व्याजदरात बदल; हे असणार आहेत नवीन दर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवर उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 18 मार्चपासून लागू होणार आहेत. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत विविध कालावधीसाठी एफडी ऑफर करते. अ‍ॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देते. जाणून … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यंसाठी महत्वाची बातमी…परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात ऑफलाईन पद्धतीने बारावीच्या परीक्षा होत आहे. आता लवकरच दहावीच्या परीक्षा देखील होणार आहे. दरम्यान यातच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी सकाळी … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! वेतन इतके वाढणार…

7th pay commission :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. तो फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन थेट ८ हजार रुपयांनी वाढेल. … Read more

उन्हाळी सोयाबीन प्रयोग यशस्वी ; पेरणीला ही जोर वाचा सविस्तर….

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Agricluture News :-  गेल्या दोन वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आता उन्हाळी सोयाबीन पेरणीला ही जोर दिल्याचे चित्र दिसत आहे. तर लागवडीखालील क्षेत्र ही वाढत आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यातील सोयाबीन ला पुन्हा झळाली आली असून सोयाबीन ला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत आहे. यावर्षी येत्या खरीपात ही … Read more

आत्महत्येतून आघाडी सरकार धडा घेणार का? -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून आघाडी सरकार काही धडा घेणार आहे का? राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? असा प्रश्न माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

मंत्रिमंडळाच्या दांडीबहाद्दर मंत्र्यांच्या यादीत शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मंत्री वारंवार दांडी मारतात. यातच एक नगर जिल्ह्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख दांडीबहाद्दर मंत्र्यांत आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त दोन वेळा गैरहजर राहिले असताना महाविकास आघाडीतील … Read more

मोठी बातमी ! मंत्री नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या प्रकरणी आज कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती आणि ती आज संपली असून सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे मलिक यांना दिलासा … Read more

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:- आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे. मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे, राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, … Read more

Goa Exit Poll Result : गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता? कि कॉंग्रेस वाचा सविस्तर

Goa Exit Poll Result :- गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही विधानसभा निवडणूक थोडी कठीण होती कारण पक्षातील अनेक बडे नेते नाराज होऊन इतर पक्षात गेले. गोव्यात पक्ष सतत नेतृत्वाच्या संकटाशी झुंजत होता आणि यावेळी आम आदमी पक्षाने आव्हाने वाढवली. एक्झिट पोलमध्ये गोव्यात कोणाचं सरकार बनतंय ते जाणून घ्या. काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत ZEE NEWS च्या एक्झिट पोलनुसार, … Read more

Election Exit Poll 2022 : देशातील 5 राज्यात कोणाचे येणार सरकार ? वाचा इथे !

Election Exit Poll 2022 : पाच राज्यांमध्ये (उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर) झालेल्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी येतील. थोड्याच वेळात एक्झिट पोल (EXIT POLL) बाहेर येऊ लागतील. ज्यामुळे निकालांचे चित्र नक्कीच स्पष्ट होईल. हे Live Update पेज आहे, लेटेस्ट अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करता रहा…Last Updated On 7.32 PM assembly election exit poll 2022 … Read more

वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे असलेल्या 1163 आरोपींवर कारवाई; जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News  :- पोलिसांना चकवा देऊन वर्षांनुवर्ष फरार असलेल्या 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली. काहींना अटक केली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना … Read more

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022  :- शहरातील नालेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे. 15 वर्षे वय असलेली मुलगी शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या मुलासोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मुलगा परत घरी आला परंतू मुलगी आली नाही. तीला कोणीतरी … Read more

व्हे-पावडरमध्ये ‘या’ घातक पदार्थाची भेसळ; अन्न सुरक्षा विभागाने केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- व्हे-पावडरमध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी येथील गणेश एजन्सी रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरमध्ये ही भेसळ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गणेश एजन्सीचा मालक रूपेश राजगोपाल झंवर याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. … Read more

महिला घरात कपडे बदलत होती; तरूणाने घरात प्रवेश करून…

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-   महिला मजुरी काम करून घरी आली. घरात कपडे बदलत असताना तरूण तिच्या घरात घुसला. त्याने कपडे बदलतानाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद मनोज चावला (रा. सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद … Read more

मार्केटमध्ये भूकंप होवूनही ह्या 7 शेअर्स ने केल गुंतवणूकदारांना मालामाल !

Share Market Today :- रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा सर्वात वाईट परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. गेले काही आठवडे बाजारातील काही निवडक दिवस वगळता सातत्याने घसरण होत आहे. आज (सोमवार) ही बाजारात मोठी घसरण सुरू असून एकेकाळी 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. गेल्या 1 महिन्यात NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स सुमारे 8 टक्क्यांनी घसरले … Read more

Gold Price Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भाव बदलले ! जाणून घ्या सविस्तर

Gold Price Today :- गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांच्या पुढे गेला असताना एक किलो चांदीचा दर 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1500 रुपयांनी वाढ झाली … Read more

या तालुक्यात १० वर्षीय मुलींबाबत घडला भलताच प्रकार; मुलीचे नशीब बलवत्तर नाहीतर….

What happened to 10 year old girls in this taluka; If the girl's luck is not strong ....

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- मुलींबाबत गैरवर्तनाचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. असाच पाथर्डी तालुक्यामध्ये १० वर्षीय शाळकरी मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. मुलगी साक्षी( वय १०) अर्जुन नागरगोजे ही पाथर्डी येथील श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर (Sri Swami Vivekananda Primary Vidya Mandir) या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. … Read more