शिवभोजन केंद्रावरील सीसीटीव्हीची होणार तपासणी… जाणून घ्या कारण

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात 41 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू असून आता या ठिकाणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे. यासाठी 31 जानेवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आता जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातील सीसीटी यंत्रणेची तपासणी करणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री … Read more

जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पोलिसांनी बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्याच्यांकडून सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना गुप्त … Read more

Valentines Day 2022: या व्हॅलेंटाईन डे ला तुमचे हरवलेले प्रेम मिळवायचे आहे, या चार टिप्स उपयोगी पडतील

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येक प्रियकरासाठी खास सण असतो. या खास प्रसंगी आशिकला त्याच्या प्रेमासोबत काही क्षण एकटे घालवायला आवडतात. नवीन आठवणी तयार करा आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या.(Valentines Day) पण जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल पण तो … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ वेतनात मोठी वाढ होणार !

7th Pay Commission Latest News

7th Pay Commission Latest News : कर्मचाऱ्यांसाठी (Central government employees) पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. पहिला महागाई भत्ता, नंतर एचआरए आणि टीए प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात त्यांना पुन्हा पगारवाढीची भेट मिळणार आहे. वास्तविक, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी निश्चित केले गेले आहे. फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो यापूर्वी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढला होता. त्याच वर्षी सातवा … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

Mobile Tower Radiation : तुमच्या घराजवळ कोणताही मोबाईल टॉवर लावला असेल तर ही बातमी नक्की वाचा!

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- मोबाईल फोनच्या वापरात भारत संपूर्ण जगात अव्वल स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मोबाईल फोन असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव आघाडीवर आहे. नेटवर्क प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी लाखो मोबाइल टॉवर्स बसवण्यात आले आहेत आणि ते काम अजूनही वेगाने सुरू आहे. तुमच्या गल्लीत नक्कीच मोबाईल टॉवर असेल. मोबाईल टॉवरबाबत अनेक गैरसमज … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 235 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

LPG Gas Connection : कनेक्शनपासून ते गॅस रिफिलपर्यंत सर्व कामे होतील फक्त मिस कॉलने, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- तुम्हालाही नवीन एलपीजी म्हणजेच एलपीजी कनेक्शन हवे असेल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते. आता नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या वितरकाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन एलपीजी कनेक्शनसाठी आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून एक मिस कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला नवीन कनेक्शन मिळेल.(LPG Gas … Read more

सोनई पोलिसांचा हलगर्जीपणा… तक्रार दाखल करून घेण्यास करतायत टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- सोनई येथून जवळ असलेल्या शिरेगाव मधील एका लोक वस्तीवर सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी तलवार व इतर हत्यारासह घरात घुसून चोरीचा मोठा थरार केला होता. एवढी गंभीर घटना असतानाही सोनई पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे पोलिसांविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. अधिक … Read more

भाविकांच्या गर्दीने शनिशिंगणापुरातील अर्थकारणाला मिळणार वेग

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाली असून आता भाविक देखील दर्शनाचा लाभ घेतग आहे. यातच जगविख्यात असलेले शनिशिंगणापुरात शनिवारी लाखो भाविकांनी गर्दी करत दर्शन घेतले. दरम्यान कोरोनामुळे गेली अनेक दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी भाविकांनी दिवसभर दर्शनसाठी गर्दी केली होती. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच दुसरा … Read more

तिजोरी फोडण्यात चोरटे अपयशी ठरल्याने मोठा अनर्थ टळला

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील मुळाडॅम फाटा येथील दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालय फोडून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र चोर्‍यांचा तपास लावण्यात व गुन्हेगारी रोखण्यास नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे अपयशी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून … Read more

Rahul Bajaj Life : राहुल बजाज यांनी केला होता देशातील ‘पहिला प्रेमविवाह’ ! नाव ठेवण्याचा मनोरंजक किस्सा ‘नेहरू घराण्याशी’ संबंधित…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  बजाज ग्रुपचे(Bajaj Group) अध्यक्ष राहुल बजाज(Rahul Bajaj) आता आपल्यात नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की ते स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत ज्यांना महात्मा गांधी आपले पुत्र मानत होते. जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये बजाज समूहाची स्थापना केली आणि नंतर त्यांचा मुलगा कमलनयन बजाज यांनी समूहाचा व्यवसाय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मित्राला सोडवायला निघालेल्या तीन मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- आपल्या मित्राला सोडवायला निघालेल्या तीन युवक मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि१३ रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रोडवर हॉटेल अनन्या जवळ घडली आहे राहुल सुरेश आळेकर वय २२,केशव सायकर वय २२,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय१८ अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे … Read more

नागवडे साखर कारखाना दुर्घटना : जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई …

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास ४ हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तलावात महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी महिला विजया सदाशिव जगताप हिने साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला. मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर … Read more

ऊस वाहणारा डबल ट्रेलरमुळेभीषण अपघात; तिघांनी गमावला जीव

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  सध्या ऊसतोडणी हंगाम वेगात सुरू असल्याने ऊस वाहतूकिला देखील वेग आला आहे. परंतु, ही वाहतूक करताना ट्रॅक्टरला दोन दोन टेलर लावून ऊस वाहिला जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी अनेकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात जीव गमावले असताना श्रीगोंदा तालुक्यात आज पहाटे तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू … Read more

अण्णा उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे. यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य … Read more