बाजार समिती मधील भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा ; शिवसेना पदाधिकाऱ्याने दिले आदेश
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. यातच शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहे. प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच … Read more