लता मंगेशकर यांची 10 सुपरहिट गाणी !

10 superhit songs by Lata Mangeshkar :- बॉलीवूड इंडस्ट्रीत गाण्याबद्दल बोलायचे झाले तर लता मंगेशकर स्वर कोकिळा यांच्यापेक्षा मोठे नाव नाही. लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने भारतीय संगीत जगभर प्रसिद्ध केले. 40 च्या दशकात त्यांनी गायला सुरुवात केली. आणि 2010 पर्यंत त्याने बॉलिवूडमध्ये गाणी गायली. म्हणजेच त्याने 70 वर्षे बॉलीवूडमध्ये गायन केले आणि न जाणो किती … Read more

कशामुळे झाले लता मंगेशकर यांचं निधन ? समोर आली ही माहिती…

Lata mangeshkar latest news ;- भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. … Read more

Lata Mangeshkar biography in marathi : लता मंगेशकर यांचा जीवन परिचय

Lata Mangeshkar biography in marathi

अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला अशा प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी एका गायक (किराणा ) घराण्यात झाला. त्यांचा जन्म मध्येप्रदेशमध्ये झाला. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक … Read more

Lata Mangeshkar passes away लता मंगेशकर यांचे निधन !

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोठी माहिती दिली आहे. त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एक सूर्य एक चंद्र… एकच लता… pic.twitter.com/kRPOpeaZQP — Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022 लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. … Read more

जिल्ह्यातील या महत्वाच्या रेल्वे मार्गाकडे केंद्राचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये नाराजी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  संसदेत नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात पुणतांबा-रोटेगाव या नियोजित रेल्वे मार्गाकडे कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. या रेल्वे मार्गाकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे पुणतांबेकरांचा अपेक्षा भंग होऊन परिसरात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी … Read more

महत्वाची बातमी कधी होणार MPSC परीक्षा ? जेव्हा सुटणार जागा ? वाचा सर्वात महत्वाचे अपडेट इथे….

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date

MPSC Exam Calendar 2022 Released :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षा कॅलेंडर 2022 प्रसिद्ध केले आहे. परीक्षेचे कॅलेंडर कसे डाउनलोड करायचे ते येथे जाणून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 सालासाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. या कॅलेंडरच्या मदतीने, महाराष्ट्रातील मुख्य परीक्षा कधी होणार आणि कोणत्या तारखेला त्यांच्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल हे आपण जाणून घेऊ … Read more

धक्कादायक ! ‘या’ देशात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-   भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी मॅनहट्टन येथील युनियन स्क्वेअरजवळ असणाऱ्या या ८ फूट उंच पुतळ्याची तोडफोड केली आहे. यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. … Read more

इंग्लंडला हरवत भारतने पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगउलट आला. भारताच्या रवी … Read more

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबद्दल आताची अपडेट

News Updated On 9.52 Am,6 Feb 2022 : नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोठी माहिती दिली आहे. त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. … Read more

अल्पवयीन मुलगा सापडला फाशी घेतलेल्या अवस्थेत !

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहराजवळ असलेल्या दरेवाडी परिसरामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या मुलाने फाशी घेऊन आपले जीवन का संपवले या बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही

अहमदनगर ब्रेकिंग : वारकऱ्याच्या खूनप्रकरणी पोलिसाला जन्मठेप

Ahmednagar Breaking News :- पंढरपूरला आलेल्या दिंडीतील वारकऱ्याचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एका पोलिसाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक दत्तात्रय भोसले (नेमणुक मंगळवेढा पोलिस स्टेशन, जि. सोलापूर ) असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांनी त्याला शिक्षा ठोठावली. या खटल्यात … Read more

अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये ह्या रिक्त पदांची नवीन भरती !

Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2022 : नमस्कार वाचकहो या पोस्टमध्ये आज आपण अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत कार्यकारी अभियंता, उपअभियंता पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पुणतांबा फाटा परिसरात आबनाबे वस्तीजवळ नगर मनमाड हायवे पास करत असताना राहुल दहिवाड, कैलास वाघ, वसंत त्रिभुवन, देवा लोखंडे यांना बिबट्या … Read more

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! वाहनांची फिटनेस तपासणी करणे होणार अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकार पुढील वर्षापासून सर्व वाहनांची फिटनेस तपासणी करणे अनिवार्य करणार आहे. यासाठी एप्रिल 2023 पर्यंत नवीन ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स (ATS) तयार केले जातील, जे खाजगी कंपन्याद्वारे चालवले जातील. दरम्यान या एटीएसमार्फत वाहनांची फिटनेस चाचणी अनिवार्य … Read more

कर्जत नगराध्यक्ष निवडणुक 16 फेब्रुवारीला तर 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ही निवडणुक 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी … Read more

Nails Care Tips: नखे मजबूत करण्यासाठी या 6 पद्धती फॉलो करा

अहमदनगर Live24 टीम,  05 फेब्रुवारी 2022 :- आपली नखे सुंदर आणि मजबूत दिसावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी ते कोणते उपचार घेत राहतात हेच कळत नाही. पण काही घरगुती उपायांनी नखे मजबूत बनवता येतात. आता हे घरगुती उपाय कसे वापरायचे हा प्रश्न आहे. या लेखात आपले नखे मजबूत आणि चमकदार कसे बनवायचे ते जाणून घ्या.(Nails … Read more

धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांच्या गाडीला पोलिसांनी लावला ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- जिल्हयामध्ये चैन स्नॅचिंगचे प्रकार मागील महिन्यात खूप वाढले होते. आता याच प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला योग्य त्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धूम स्टाईल ने चोरी करणाऱ्या … Read more

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात अण्णा हजारे करणार उपोषण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे, सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. … Read more