अखेर देवळाली प्रवरातील ‘त्या’ सावकाराच्या वस्तीवर छापा!
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणास व्याजापायी आत्महत्येस प्रवृत्त करणार्या त्या आडते व्यापारी सावकाराच्या देवळाली प्रवरा येथील वस्तीवर राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दीपक नागरगोजे यांच्या पथकाने पोलीस फौजफाट्यासह छापा टाकला. यावेळी काही खरेदीखत आणि काही रोकड घरातून हस्तगत करण्यात आली. दरम्यान, त्या सावकाराच्या वस्तीवर केवळ महिलाच … Read more