DA Hike: केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता तर वाढला परंतु पगार आणि पेन्शनमध्ये किती झाली वाढ? समजून घ्या कॅल्क्युलेशन
DA Hike:- केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्तावाढी संदर्भातली घोषणा होण्याची वाट पाहत होते. या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल अशा बातम्या देखील माध्यमातून प्रसारित होत होत्या. त्याच अनुषंगाने चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही म्हणजे एक जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधी … Read more