Breaking | शिंदे-फडणवीस सरकारचं राज्य कर्मचाऱ्यांना गिफ्ट ! ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यासाठी समिती गठीत, ‘या’ लोकांचा राहणार समितीमध्ये समावेश; वाचा

State Employee News

Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. खरं पाहता हिवाळी अधिवेशन पासून जुनी पेन्शनचा मुद्दा मोठा गाजत आहे. तज्ञ लोकांच्या मते नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये केवळ या मुद्यामुळेच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना म्हणजे … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रात आता ‘एक कुटुंब एक ओळखपत्र’ योजना लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकार दाखवणार हिरवा कंदील

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत विराजमान झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. वेगवेगळ्या योजना या नवोदित सरकारने सुरू केल्या आहेत. अशातच आता शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात अजून एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याची तयारी करत आहे. आता राज्यात एक कुटुंब एक ओळखपत्र योजना सुरू होणार आहे. वास्तविक पाहता ही योजना हरियाणा … Read more

Neo Metro : प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘या’ निओ मेट्रोच्या प्रकल्पाला दिल्ली दरबारी आज मंजुरी?

Nashik Neo Metro New Project

Neo Metro : दिल्लीहून महाराष्ट्राला लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. खरं पाहता गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात निओ मेट्रोचा प्रकल्प नाशिक मध्ये सुरू होईल अशी घोषणा केली होती. यानंतर नाशिककरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी ही घोषणा … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन ! जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाही, मात्र नवीन पेन्शन योजनेत OPSच्या तरतुदिंचा समावेश?; पहा सविस्तर

Government Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेत बहुसंख्य असे दोष असल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. राज्य कर्मचारी ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सरसकट कर्मचाऱ्यांना लागू … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ ; 1 जानेवारीपासून मिळणार लाभ, शासन निर्णय पण झाला जारी

maharashtra news

Maharashtra State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं पाहता, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्य शासनाने … Read more

Amol kolhe : राष्ट्रवादीच्या खासदारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात, मोठे काम लावले मार्गी..

Amol kolhe : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. असे असताना राज्यातील विरोधी खासदारांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. असे असताना मात्र, विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोेल्हे या बैठकीला हजर होते. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या देखील चर्चा … Read more

50 Hajar Protsahan Anudan : मोठी बातमी ! ‘या’ दिवशी येणार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी, वाचा सविस्तर

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी सार्वजनिक झाली असून या दोन्ही यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे. लातूर जिल्ह्यात देखील प्रोत्साहन अनुदान वितरण सुरू आहे. जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात, ‘या’ दिवशी येणार तिसरी यादी

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिला जात आहे. खरं पाहता ही अनुदानाची योजना गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात आणली होती. मात्र गेल्या सरकारला आपल्या काळात या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही. दरम्यान आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या काळात नियमित … Read more

Eknath sinde : ब्रेकिंग! शिंदे-फडणवीस सरकारचा सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय..

Eknath sinde; राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच या बदल्या केल्या गेल्या होत्या. असे असताना आता देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. आता देखील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील … Read more

Old Pension Scheme : शिंदे-फडणवीस सरकार लागू करण्याच्या तयारीत असलेली जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी, पहा डिटेल्स

Old Pension Scheme :- 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्दबातल करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेत बहुसंख्य असे दोष असल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. मात्र डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशनात वर्तमान उपमुख्यमंत्री अन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओ … Read more

Old Pension Scheme : महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणारच ! आताच ग्रामविकास मंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हटले की,..….

old pension scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रात विधान परिषदा निवडणुकीच्या प्रचारात जुनी पेन्शन योजनेवरून राजकारण मोठ तापला आहे. ओ पी एस योजना लागू करण्याचा मुद्दा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. एक महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओपीएस योजना कदापि राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही असं सांगत होते. मात्र आता फडणवीस यांचे मतपरिवर्तन झाले … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

“गुंडशाही आणि दंगा आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंच्या गुंडानी केला”

मुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी दिल्लीला (Delhi) जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्लाही दिला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, राज्य कसं चालवायचं ते देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शिका. तसेच तत्त्व काय असतात … Read more

पवार साहेब एक मोठ नेतृत्व, हल्ल्यामागे भाजप किंवा फडणवीसांचा हात असल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

सातारा : राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे, तसेच या प्रकरणात पोलिसांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना ताब्यात घेतले असून त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या घटनेवर माढ्याचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) … Read more

“तीन मार्कशीट जूळवून महाविकास आघाडी पहिली आली, मी ठरवलं की नंबर 1 येतो”; देवेंद्र फडणवीसांनी आघाडीला पुन्हा डिवचले

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे. ४ राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपकडून महाविकास आघाडीला सतत डिवचण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे मावळ (Maval) तालुक्यात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) गेले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला … Read more

उद्या फडणवीस पोलीस चौकशीसाठी हजर राहणार; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होण्याची शक्यता

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पोलिसांनी (Police) नोटीस दिली असून उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. फडणवीस यांना मुंबई (Mumbai) पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च … Read more

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) वर प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पत्रकारांशी बोलताना पवारांनी फडणवीस यांच्यावर टीकाही केली आहे. शरद पवार म्हणाले, ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं … Read more