कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी! ग्रॅच्यूइटीची रक्कम ठरवताना वापरला जातो ‘हा’ फार्मूला; तुमच्या पगारानुसार किती रक्कम ग्रॅच्युईटी म्हणून मिळणार? पहा

Gratuity Formula Marathi

Gratuity Formula Marathi : आपल्या देशात कंपनीत सेवा बजावून आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कंपनीत काम करणाऱ्या अनेकांना मात्र ग्रॅच्यूटीची रक्कम कशा पद्धतीने ठरवली जाते याबाबत माहिती नसते. ठराविक कालावधीनंतर नोकरी बदलली तर ग्रॅच्युइटी मिळते का? हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशा परिस्थितीत आज आपण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या आधारे ग्रॅच्युएटीची रक्कम … Read more

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला आलं यश! शासनाने ‘या’ मागण्या स्विकारल्या म्हणून संप स्थगित; जुनी पेन्शन योजनेसह 7 मागण्या होत्या प्रमुख

Government Employee News

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. या काम बंद आंदोलनामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. खरं पाहता शिक्षकेतर कर्मचारी आपल्या एकूण सात मागणीसाठी कामबंद आंदोलनावर ठाम होते. दरम्यान आता यावर तोडगा काढण्यात आला असून … Read more

मोठी बातमी ! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपावर ‘हा’ तोडगा निघाला? राज्य परीक्षा महामंडळाने दिली मोठी माहिती

maharashtra news

Maharashtra Employee Strike : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडून आपल्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी संपाची भूमिका घेण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. तसेच राज्यातील अकृषी उच्च माध्यमिक विभागातील विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला आहे. या संपाबाबत आता महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळाने मोठी माहिती दिली आहे. राज्य परीक्षा महामंडळाने … Read more

KP Bakshi Samiti : वेतनातील अन्याय दूर करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘केपी बक्षी समिती’च्या शिफारशींमध्येच दडलाय खरा अन्याय; ‘या’ कर्मचाऱ्यांचा आरोप

KP Bakshi Samiti

KP Bakshi Samiti : महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठे गिफ्ट दिलं. राज्य शासनाने केल्या काही महिन्यांपासून राज्य कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजेच के पी बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला. निर्णय जरी गेल्या महिन्यात झाला असला तरी देखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 13 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय जारी करून सुरु करण्यात … Read more

शेवटी शासनाला जाग आली ! तब्बल 20 वर्षांनी राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ; पण….

maharashtra news

Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे. कारण की वीस वर्षानंतर या … Read more

अखेर देव पावला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर; अधिसूचना जारी

state employee news

State Employee News : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्त होणारे आणि पदोन्नत कर्मचारी यांच्या वेतनातील जी काही तफावत राहते ती तफावत आता दूर होणार आहे. यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे … Read more

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता ठरवण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो ?

Dearness Allowances Formula

Dearness Allowances Formula : सरकारी कर्मचाऱ्यांना मूळवेतना सोबतच महागाई भत्ता देखील दिला जात असतो. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा हा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जातो. यामध्ये जानेवारी महिन्यात पहिल्यांदा वाढ मिळते आणि त्यानंतर जून महिन्यात दुसऱ्यांना वाढ दिली जाते. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. चार टक्के दराने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता 3% नाही तर ‘इतका’ वाढणार, वेतनात होणार मोठी वाढ

state employee news

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा दिला जात असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात महागाई भत्ता वाढ ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञय केली जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता हा कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक … Read more

State Employee News : ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे रणशिंग फुंकले ; ‘या’ दिवशी होणार संपूर्ण कामबंद

state employee news

State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आंदोलनाचा बडगा उभारला जाईल असं सांगितले होते. दरम्यान आता महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी देखील संपावर जाणार आहेत. गेल्या पाच ते साडेपाच वर्षांपासून मानधनात वाढ होत नसल्याने अंगणवाडी कर्मचारीका संपावर जाणार आहेत. खरं पाहता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून … Read more

Old Pension News : जुनी पेन्शन योजना लागू करायला काहीच हरकत नाही ! एकनाथ शिंदेनंतर आता ‘या’ नेत्याने केलं सूचक वक्तव्य

old pension scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ओ पी एस योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ओ पी एस योजनेबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. सरकारी विचारांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र जुनी पेन्शन योजनेबाबत चर्चेला उधाण आले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार … Read more

जुनी पेन्शन योजना लागू झाली तर वर्ग ‘क’च्या कर्मचाऱ्याला देखील मिळणार 30 हजाराची पेन्शन, पहा OPS लागू झाल्यानंतरचं संपूर्ण गणित

old pension scheme

Old Pension Scheme Update : 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम लागू न करता न्यू पेन्शन स्कीम अर्थातच एन पी एस योजना लागू करण्यात आली आहे. या नवीन पेन्शन योजनेत अनेक दोष असल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनी ओ पी एस … Read more

State Employee Strike : राज्य कर्मचारी चालले संपावर…! ‘या’ तीन प्रमुख मागण्यासाठी कर्मचारी आक्रमक

maharashtra news

State Employee Strike : महाराष्ट्र राज्य शासनातील शासकीय कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. तसा इशारा देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटने कडून देण्यात आला आहे. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार जी. डी. कुलथे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचारी मार्चमध्ये देशव्यापी संप पुकारणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण राज्य … Read more

Government Employee News : ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शनबाबत हायकोर्टचा मोठा निर्णय ! असं झालं तरी मिळणार पेन्शन

old pension scheme

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नोकरीवर असताना तसेच निवृत्तीनंतर देखील कर्मचाऱ्यांना विशेष अशा सुविधा मिळत असतात. विशेषतः लष्करी जवानांना अधिक सोयी सुविधा असतात. दरम्यान आता लष्करी जवानांच्या कुटुंब पेन्शनबाबत पंजाब आणि हरियाणा राज्याच्या हायकोर्टाने मोठा निर्वाळा जारी केला आहे. खरं पाहता लष्करी जवानांचा सेवा कार्यकाळात मृत्यू … Read more

Maharashtra State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार? पण…..

maharashtra old pension scheme

Maharashtra State Employee News : जुनी पेन्शन योजना हा राज्य कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. जे राज्य कर्मचारी 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना लागू न करता एनपीएस अर्थातच नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे. मात्र जेव्हापासून ही एनपीएस योजना लागू झाली आहे तेव्हापासून … Read more

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! सेवानिवृत्तीनंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युईटीची रक्कम कशा पद्धतीने काढतात?

Government Employee news

Employee News : देशातील कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी सेवा बजावल्यानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात येतो. हा लाभ खाजगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मध्येच राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो. एखादा खाजगी किंवा सरकारी कर्मचारी सलग पाच वर्षे एखाद्या … Read more

7th Pay Commission : धक्कादायक ! नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांवर असा होतो अन्याय ; वाचा सविस्तर

7th pay commission

7th Pay Commission : मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अर्थातच या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना फसवी ठरत आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये असलेले काही दोष राज्य … Read more