Maharashtra Breaking : ब्रेकिंग ! आता शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार ; मंत्रीमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय
Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल गुरुवारी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात अजून एक मोठा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more