Flipkart Sale : घाई करा ! 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस, पहा ऑफर
Flipkart Sale : आज (21 डिसेंबर) फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहक सर्व प्रकारचे प्रीमियम, बजेट आणि मिड-रेंज फोन स्वस्तात खरेदी करू शकतात.
जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर आज…