EPFO : 6 कोटी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ! यादिवशी तुमच्या खात्यात येणार 83,000 रुपये; पहा सविस्तर रिपोर्ट्स
EPFO : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकार लवकरच पीएफ खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करणार आहे, त्यामुळे सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना बंपर लाभ मिळणार असल्याचेही मानले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. आणि आता लवकरच व्याजाचा खर्च पीएफ कर्मचार्यांच्या खात्यात … Read more