Onion prices : कांद्याची चिंता मिटली! शेतकऱ्यांसाठी आता सरकारने उचलले मोठे पाऊल

Onion prices : देशात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. मात्र याबाबत सरकारने अप्रतिम व्यवस्था केलेली आहे. या आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये कांद्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) 2.5 लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करण्याचा … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

SUV Haval H6 : स्पोर्टी दिसणारी SUV Haval H6 लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स एका क्लीकवर 

Sporty looking SUV Haval H6 will be launched soon

SUV Haval H6: चीनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स (Chinese company Great Wall Motors) लवकरच भारतीय बाजारात (Indian market) SUV Haval H6 लाँच करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी गुजरातच्या (Gujarat) सानंदमध्ये (Sanand) सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर चला जाणून घेऊया, SUV Haval H6 ची फीचर्स काय आहेत चीनी … Read more

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात … Read more

महागाईला मीठाचा तडका ! उत्पादन घटल्याने तब्बल एवढ्या रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई : जेवणात मीठ (Salt) नसेल तर ते जेवण बेचव लागते. स्वयंपाक घरातील (kitchen) मीठ हा प्रमुख पदार्थ मानला जातो. आत्तापर्यत घरातील कमी पैश्यात मिळणारी वस्ती मीठ आहे. मात्र आता या मिठात देखील वाढ (Increase) होण्याची शक्यता आहे. मात्र देशातील मीठाचे उत्पादन (Production reduce) ३० टक्क्यांनी घसरणार आहे. जाणून घ्या यामागची कारणे देशात सर्वात जास्त … Read more

Dairy Farming Business : ‘या’ जातीच्या म्हशींचे करा पालन,जास्त दुधासह मिळवा जास्त नफाही

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Dairy Farming Business :-  देशात वाढत्या लोकसंख्येमुळे दुधाच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे.त्यामुळे म्हशी पालनाचा आलेख गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. म्हशींचे पालन शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्नाचे साधन बनत आहे. अशा वेळी जास्त दुध देणाऱ्या म्हशींची ही मागणी वाढत आहे. दुग्धव्यवसायात म्हैस पाळली तर कोणती म्हैस जास्तीत जास्त … Read more

farming business ideas : उन्हाळी भेंडी लागवड करा; मिळवा भरघोस नफा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Vegetable Farming:- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुसते भाजीपाला शेती करणे देखील फायदेशीर असते. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करून अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. शेतकरी भेंडी शेतीतून कमीत कमी खर्चात अधिकचा नफा कसा मिळू शकतो. व त्याची लागवड नियोजन कशा पद्धतीने केली जाते.या बद्दल आपण आज जाणून घेवू भेंडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-   जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव या तिघाची 2014 मध्ये हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या हत्याकांड खटल्यात पाच दिवस सरकारी पक्षाचा युक्तीवाद केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जी. एस. मगरे हे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान बचावाचा युक्तीवाद … Read more

जिल्ह्यात बायोडिझेल घेवून जाणारे दोन टँकर पकडले !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात बायोडिझेलचा काळ बाजार काही थांबत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच बायोडिझेल घेवुन जाणारे दोन टँकर पोलिसांनी पकडले आहेत.(Ahmednagar Police) या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, बनावट कंपनीच्या नावाने विनापरवाना व बेकायदेशीरपणे ही वाहतूक करताना पोलिसांनी पकडले आहेत. ही कारवाई पाथर्डी तालुक्यात केली असून याप्रकरणी … Read more

धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News) महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने … Read more

गुजरातच्या दोन लोकांकडून देशाची दिशाभूल – पटेल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  गुजरात मधील दोन लोकांनी गुजरात मॉडेलच्या नावावर देशाची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला नगर पंचायत आपल्या विचाराची असेल तर लवकरच देशही आपल्या विचाराचे होईल.(Hardik Patel)  एका नवनिर्माणाच्या स्वप्नाची सुरुवात या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन होईल, असे प्रतिपादन गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केले. कर्जत नगरपंचायत … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

एमजी हेक्टरची नेपाळमध्ये निर्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने आज गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामधून निर्यातींच्या शुभारंभाची घोषणा केली.(MG Motor)  कंपनी इतर दक्षिण आशियाई देशांमधील विस्तारीकरण योजनेप्रती पहिले पाऊल म्हणून नेपाळला भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ निर्यात करत शुभारंभ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने ६ मे २०१९ रोजी भारतामध्ये व्यावसायिक उत्पादनाला … Read more

कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत भरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याबाबत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले.(Corona death) या योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. सर्व प्रलंबित अर्जदारांना एका आठवड्याच्या आत भरपाई द्यावी, असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला … Read more