पुणे, लातूरकरांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेने सुरु केली ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, रूटची ए टू झेड माहिती वाचा इथं
Pune Latur Railway News : गेल्या काही वर्षांपासून लातूरकरांनी पुणे ते लातूर अशी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने देखील पुणे ते लातूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. दरम्यान लातूरकरांसाठी … Read more