Corona Virus : देशात आज रात्री 12 वाजल्यापासून 7 दिवसांचा लॉकडाऊन ; कोरोनाबाबत सरकारचा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Corona Virus :   जगात पुन्हा एकदा कोरोना हाहाकार माजवत आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या चीनमध्ये आतापर्यंत लाखो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने देखील भारतात अलर्ट जारी केला आहे. तर दुसरकडे आता सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबद्दल अनेक मेसेज येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये … Read more

Corona Virus : देशात पुन्हा लॉकडाऊन ? पंतप्रधान मोदींची ‘त्या’ प्रकरणात उच्चस्तरीय बैठक; वाचा सविस्तर

Corona Virus : जगात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रभाव झपाटयाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंट BF.7 ने हाहाकार माजवला आहे. यातच देशातील गुजरात आणि ओडिसा या राज्यात कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट समोर आल्याने केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी … Read more

New Labor Codes: कर्मचाऱ्यांना दिलासा ..! आता शिफ्ट होणार कॅन्सल ?; करता येणार घरून काम , पंतप्रधान मोदींनी दिले मोठे संकेत

New Labor Codes Relief to employees Will the shift be canceled now?

New Labor Codes: नवीन कामगार संहितेवर (New Labor Codes) दीर्घकाळ काम सुरू आहे. त्याची अंमलबजावणी (implementation) करण्याचीही चर्चा आहे. मात्र, अनेक मुदत उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधानांची (Prime Minister) ही सूचना कामगार संहितेत बदल करण्याचे संकेत देत आहे. कोरोनाच्या काळात (corona virus) नोकऱ्या (jobs) आणि कंपन्या (companies) वाचवण्यात घरून कामाने मोठी भूमिका … Read more

Ration Card: जर तुम्हाला रेशन मिळत नसेल तर अशी करा तक्रार ; घरपोच येणार गहू-तांदूळ  

If you are not getting ration complain like this

Ration Card: कोरोनाच्या (corona) काळात लॉकडाऊन (Lockdown) लागू झाल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी आणि मजुरांसाठी सरकारकडून (government) मोफत रेशन योजना (Free ration yojana) सुरू करण्यात आली होती. सरकारने या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) असे नाव दिले आहे. शेवटच्या दिवसात या प्लॅनमध्ये काही बदलही करण्यात आले होते. आधार कार्डमुळे योजनेचा लाभ मिळतोयोजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका … Read more

लॉकडाउनने मारले अन शेतीने तारले!! लॉकडाउन मध्ये घरी परतलेल्या शेतकरी दांपत्याने शेती करत विकासाचा मार्ग चोखाळला

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2022 Formal success story :- मित्रांनो 2020 मध्ये कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. लॉकडाउन लावला त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शासनाला शक्य झाले, मात्र या लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खुपच बिघडली. यामुळे देशातील लाखो लोकांचे विशेषत: मजुरांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले. कोरोना … Read more

घरी बसून पैसे कसे कमवायचे ? ह्या आहेत 8 सोप्या आयडिया !

make money home online

make money home online :- २१ वे शतक हे इंटरनेटचे युग आहे. या इंटरनेटच्या माध्यमामुळे सध्या माध्यम क्रांती उदयाला आली आहे. या माध्यम क्रांतीत अनेक रोजगाराचे नवनवीन मॉडेल उभे राहत आहेत. बहुतांश व्यवसाय डिजिटल झाले आहेत. अशा परिस्थितीत घरात बसून व्यवसाय करणे आता आणखी सोपे झाले आहे. तुमच्या व्यवसायाला ग्राहकांची मर्यादा राहिलेली नाही. तुमच्या व्यवसायासाठी … Read more

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊन बाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या … Read more

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.(Health minister Rajesh Tope) यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.(Big Breaking: Lockdown in 61 villages in Ahmednagar district) यामुळे अहमदनगर … Read more

सर्वात मोठी बातमी : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत सूट वाचा संपूर्ण नियमावली !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात … Read more

दूधदर व बळीराजाच्या प्रश्नांसाठी आता आंदोलनाचा पवित्रा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, परिणामी शेतकऱ्यांना आत्तापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. यामुळे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात … Read more

‘आठ दिवसांत रुग्ण वाढल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन…?’

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे. संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांतील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री … Read more

कोरोनापेक्षा शहरातील निर्बंध अधिक जालिम फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना दंड करुन स्वत:ची पाठ थोपाटण्यापेक्षा अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी … Read more

नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी … Read more

कोरोनाने गाव बंद करण्यास पाडले भाग; 10 दिवसांचा लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. यातच सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव हा वेगाने होऊ लागला आहे. यामुळे आता ग्रामस्थ देखील सतर्क होऊ लागले आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे करोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी तब्बल पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- मागील महिन्यापासून सातत्याने होणारी कोरोना रुग्ण वाढ चिंता वाढवणारी असल्याने ही साखळी तोडण्यासाठी शनिवारी १५ मे पासून नेवासा शहरात पंधरा दिवसांचा जनता कफ्र्युस प्रारंभ करण्यात आला. जनता कफ्र्युच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता कफ्र्युमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची यावेळी अँटीजेन टेस्ट करण्यात आली.दि.१५ … Read more

जिल्ह्यात गुपचूप गुपचूप शटर बंद; विक्री सुरू…

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अर्धे शटर खाली करून सर्रास विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडत आहे. यामुळे कोरोना वाढीचा … Read more

लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- देशासह राज्यात कोरोनाच कहर सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी व व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. वर्षभरापासून आर्थिक व्यवहार बंद झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने व्यापार्‍यांना आर्थिक झळ बसली आहे. मालही पडून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more