IMD Rain Alert : पुढील 84 तास सोपे नाही ! 12 राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rain Alert :  देशात बदलत असणाऱ्या  हवामानामुळे काही राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस तर काही राज्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने देशाच्या तब्बल 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सक्रिय हवामान प्रणालीमुळे 23 मार्चच्या संध्याकाळपासून वायव्य भारतात  पाऊस आणि गडगडाटी वादळ सुरू होईल. यासोबतच हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, … Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांचे येणार अच्छे दिन! लागू होणार जुनी पेन्शन योजना, जाणून घ्या सविस्तर

Old Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच आता ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु नाही अशा राज्यांमधील सरकारी कर्मचारी ही पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप … Read more

Nana Patole : सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार! काँग्रेसने जाहीरच करून टाकलं

Nana Patole : सध्या राज्यात जुन्या पेंशनवरून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे हा वाद कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या … Read more

women’s day : ‘मुख्यमंत्रिपदी ज्या दिवशी महिला असेन तोच खरा महिला दिन’

women’s day : काल देशात सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी महिलांबाबत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विधानसभेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली. पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या … Read more

महावितरणच ठरलं ! वीजबिलात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ; वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Mahavitaran Offer For Maharashtra Farmers

Mahavitaran News : महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. हा हाय वोल्टेज झटका मागायच्या काळात सर्वसामान्यांच आर्थिक बजेट विस्कटणारा राहणार आहे. खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्राने कांद्याच्या प्रश्नासंदर्भात थेट राष्ट्रपतींना घातलं साकडं ! पत्र लिहून केली ‘ही’ मागणी, भावनिक पत्राने अख्खा महाराष्ट्र गार

ahmedanagr news

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणला आहे. कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने उत्पादन खर्च देखील भरून निघत नाहीये. उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पदरमोड करून भागवावा लागत आहे. यामुळे कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांदा केला असून जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर कांदा उत्पादकांना कर्जबाजारी … Read more

गायरान जमिनीवर पुन्हा वाद पेटला ! ‘या’ जिल्ह्यातील हजारो अतिक्रमण केलेल्या लोकांना आता ‘हे’ काम करावं लागणार; नाहीतर सरकार बुलडोझर चालवणार

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात गायरान जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस बजावल्यानंतर हे वादंग उठलं होत. गायरान जमिनीवर गरीब लोकांनी आपल्या निवासाची व्यवस्था केली असल्याने अशा लोकांवर कारवाई झाली तर राज्यातील लाखो गरीब कुटुंब उघड्यावर येईल म्हणून या विरोधात विरोधकांसमवेतच सत्ता पक्षातील लोकांनी देखील … Read more

IMD Alert: सावध राहा ! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात येणार उष्णतेची लाट ; हवामान खात्याने जारी केला अलर्ट, वाचा सविस्तर

IMD Alert: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून मे-जूनसारखी उष्णता फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विभागाच्या मते तापमानात वेगाने होणारी वाढ काही दिवस थांबणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह उत्तर … Read more

मायबाप, कांद्याची होळी करतोय नक्की या हं…! शेतकऱ्याने ‘कांदा अग्निडाग सोहळा’ केला आयोजित, मुख्यमंत्र्यांना पाठवली चक्क रक्ताने लिहिलेली निमंत्रण पत्रिका

viral news

Viral Farmer : शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित करत असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांद्याच्या बाबतीत सध्या असच पाहायला मिळत आहे. बाजारात आता नवीन लाल कांदा दाखल होत असून कांदा अतिशय कवडीमोल दारात विक्री होत आहे. लाल कांदा अधिक काळ साठवता देखील येत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून कांदा विक्री … Read more

MHADA News : मोठी बातमी ! म्हाडाकडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत; ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज, पहा ‘या’ सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

mhada news

MHADA News : म्हाडा कडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत जारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. अखेरकार या सोडतीला मुहूर्त लाभला असून आता या घर सोडती प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या नव्या नोंदणी प्रक्रियेच्या अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले … Read more

Maharashtra politics : ब्रेकिंग! ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह

Maharashtra politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने … Read more

Governor of Maharashtra : शपथविधीची तारीख ठरली! नवनियुक्त राज्यपाल आज मुंबईत होणार दाखल..

Governor of Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश … Read more

Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात आज काय घडणार? शिंदे सरकार प्रकरणावर सकाळी १०.३० वाजता निर्णय

Maharashtra politics : सत्तासंघर्ष प्रकरणात आज सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. याबाबत अनेक दिवसांमध्ये केवळ तारीख सांगितली जात होती. आता आज काय होणार यावर अनेक गणित अवलंबून आहेत. … Read more

Neo Metro : प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘या’ निओ मेट्रोच्या प्रकल्पाला दिल्ली दरबारी आज मंजुरी?

Nashik Neo Metro New Project

Neo Metro : दिल्लीहून महाराष्ट्राला लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. खरं पाहता गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात निओ मेट्रोचा प्रकल्प नाशिक मध्ये सुरू होईल अशी घोषणा केली होती. यानंतर नाशिककरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी ही घोषणा … Read more

ब्रेकिंग ! आता मोबाईलवरच काढता येणार विवाह नोंदणी, जन्म-मृत्यूसारखे सर्वचं महत्त्वाचे दाखले; महाराष्ट्र राज्य शासनाने विकसित केलं ‘हे’ खास ॲप्लिकेशन, वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सेवेसाठी एक भन्नाट एप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. वास्तविक, सामान्य जनतेला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कागदपत्रांसाठी, शासकीय कामकाजांसाठी, काही दाखले लागत असतात. यासाठी सामान्य जनतेला आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे ज्याच्या … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्र राज्यातील 17 लाख कर्मचारी ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर; “जुनी पेन्शन योजना” आहे आक्रमक भूमिकेचे कारण

maharashtra news

Old Pension Scheme News : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना … Read more

Budget session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली, शेतकरी सर्वसामान्य लोकांना काय मिळणार?

Government Employee News

Budget session : देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यामध्ये काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राज्यात नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख … Read more

Nanded : महाराष्ट्रात अजून एका पक्षाने पाय रोवले, केसीआर यांच्या पहिल्याच सभेत दोन माजी आमदार गळाला

Nanded : राज्यात अजून एका बड्या पक्षाने पाय रोवायला सुरुवात केली आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करण्याच्या हेतूने केसीआर यांनी नांदेड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण त्यांना किती यश मिळेल हे लवकरच समजेल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी … Read more