स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more