Old Pension Scheme : अहमदनगर जिल्ह्यातील २९ हजार कर्मचारी आज संपावर
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी गुरुवारपासून (१४ डिसेंबर) संपावर जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये जिल्हा परिषद व अन्य सरकारी कार्यालयांतील २९ हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर समोर देखील … Read more