राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार; जुनी पेन्शन योजनेसह या मागणीवरही शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक, पहा….
State Employee Retirement Age : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लढा देत आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची आहे. यासोबतच ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे अशी देखील … Read more