ब्रेकिंग ! ‘या’ 25 लाख कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ ; वाचा खरी माहिती
Government Employee News : महाराष्ट्रात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून हिवाळी अधिवेशनात नुकताच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सरकार विरोधात रोष वाढला आहे. दरम्यान आता केंद्र सरकारकडून निवृत्त सैनिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या … Read more