राज्य कर्मचारी ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय ?
State Employee News : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. यंदाही सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर जाणार असे भासत आहे. पण राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी एकाच … Read more