Ahmednagar News : साईसंस्थानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

Ahmednagar News : देशातील नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे संस्थानमध्ये दहा वर्षांपासून जे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. तसा आदेश देण्यात आला. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे व आर. एम. जोशी यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे … Read more

Ahmednagar Breaking : अंगावर पिकअप अंगावर घालून दोघा गोरक्षकांना चिरडण्याचा प्रयत्न

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी आली. दोघा गोरक्षकांना अंगावर पिकअप घालून मारण्याचा प्रयत्न झाला हे आहि माहिती समजली आहे. गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे समजते. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बांगडी गावच्या शिवारात खांडवी कडे जाणाऱ्या रोडवर रविवारी (दि.२६) मध्यरात्री घडली. या घटनेत गोरक्षक … Read more

Ahmednagar News : अकरावीचे नो टेन्शन ! ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण, प्रवेश क्षमता आहे ८६ हजार, सर्वांना मिळेल ऍडमिशन, पहा प्रवेशाविषयी डिटेल्स..

ssc

Ahmednagar News : काल (२७ मे) दहावीचा निकाल लागला. अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९४.५६ टक्के लागला. जिल्ह्यात पारनेर तालुक्याने बाजी मारली. पारनेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. दरम्यान जिल्ह्यात एकूण ६५५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९२.९१ टक्के मुले, तर ९६.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे जास्त टेन्शन घेण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. … Read more

Ahmednagar News : खरीपासाठी शेतकरी सज्ज, प्रशासनाचीही तयारी पूर्ण, बी-बियाणांचा साठा जय्यत

farmer

Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्या भरोशावर येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक लागवडीचे नियोजन करून शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. आवश्यक बी-बीयाणे, खते, किटकनाशके व तत्सम खरीप लागवडीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे कृषी विभाग देखील सांगत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्याने … Read more

Ahmednagar News : पाणी टंचाईच्या झळा तीव्र ; मुळा धरणाचे पोट खपाटीला, अवघा साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा

mula dam

Ahmednagar News : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत ‎आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात‎ सोमवारी सायंकाळपर्यंत मुळा धरणात ६ हजार ४९१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने धरणातुन प्रादेशिक पाणी पुरवठा होत असलेल्या योजनांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. नगर शहरासह विविध पाणी पुरवठा … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे ऊसबिलाचे १४९ कोटी थकवले, शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरक्कमी पैसे देण्याच्या सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये विशेषतः उत्तरेत ऊस उत्पादन जास्त घेतले जाते. परिणामी येथे साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. दक्षिणेतही कारखाने आहेत. परंतु यंदाचा गळीत हंगाम २०२३-२४ हा संपलेला असूनही अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पेमेंट केलेले नाही. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ऊसबिलाचे १४९ कोटी थकले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसह प्रहार सारख्या संघटना आक्रमक होऊ … Read more

Ahmednagar News : शेअर ट्रेडर्स कोट्यवधी घेऊन पळाला, गुंतवणूक करणाऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून त्याच्या भावाने संपवले जीवन

Ahmednagar News

Ahmednagar News : शेअर मार्केटच्या नावाखाली शेअर ट्रेडर्सने शेवगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर एकाएकाने पलायन केले. शेअर ट्रेडर्सकडे कामाला असलेल्या व्यक्तीने सोमवारी (ता. २७) घराजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामदास सुखदेव झिरपे, वय ३५ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यात मार्केटची … Read more

Ahmednagar News : विविध आजारांवर तुम्हाला मिळेल ऑनलाइन मोफत सल्ला, काय आहे ‘ई- संजीवनी ओपीडी’ योजना, कसा लाभ घ्यावा, वाचा सविस्तर

arogya vibhag

Ahmednagar News :  आरोग्य विभाग हा रुग्णांसाठी विविध उपाययोजना व नवनवीन योजना आणत असतो. आता रुग्णांसाठी एक अत्यतं फायदेशीर ठरणारी योजना आरोग्यविभाग आणत आहे. ई-संजीवनी कार्यक्रम ही ती योजना असेल. यामध्ये रुग्णांना दूरध्वनीवर किंवा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे. आरोग्य विभागाने ही योजना अंमलात आणली असून प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्यावर रुग्णांना नाशिक येथील कॉल … Read more

Ahmednagar News : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून चिमणी झाली गायब ! वन्यजीवांच्या संख्येत झाली वाढ

Ahmednagar News : बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या लख्ख प्रकाशात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात येथील पशु पक्षांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये एकूण पक्षी ७०९ तर वन्यप्राणी ४९५ आढळुन आले. परंतु या पशुपक्षी प्रगणनेत एक धक्क्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात चिमणीचे अस्तिव आढळून आले नाही .त्यामुळे या प्रगणनेत चिमणीची नोंद झाली नाही. अकोले तालुक्यातील भंडारदरा … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेला लोखंडेंना पाठींबा देणाऱ्या मुरकुटेंची वाकचौरेंबरोबर रंगली मैफिल,राजकीय गणित काय? पहा..

murkute wackchaure

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यामध्ये अनेक पक्ष एकत्र आले. वरच्या लेव्हलला जरी हे एकत्र आले तरी स्थानिक लेव्हलला मात्र नेत्यांच्या अडचणी वाढल्या. अनेक ठिकाणी एकमेकांचे वर्षानुवर्षे राजकीय शत्रू असणाऱ्यांना एकमेकांचे काम करावे लागले. तसेच अनेक ठिकाणी वरचेवर एकत्रितपनाचा आव आणला गेला परंतु एकमेकांची कामे किती केली याबाबत शंका निर्माण झाली. परंतु … Read more

Ahmednagar News : सैराट झालेल्या मुलीकडून बाप लेकीच्या नात्यालाच गालबोट; सासरचे लोकं आणून आई वडिलासह भावाला केली बेदम मारहाण

hanamari

Ahmednagar News : पूर्वी आई वडील सांगतील ते काम करणे अशी एक पद्धत होती. यात मुलगा अथवा मुलगी यांचे विवाह देखील आई वडील ठरवतील त्याच मुलगा अथवा मुलगी सोबत केले जात असत.परंतु बदलत्या काळासोबत ही प्रथा मागे पडली असून आता मुली स्वतःच्या मर्जीने लग्न करत आहेत. त्यातल्या त्यात मुलापेक्षा मुलीचे आपल्या बापावर अधिक प्रेम असते असे … Read more

Ahmednagar News : दोस्त, दोस्त ना रहा.. मित्राने मित्राच्या वडिलांना शिवीगाळ केली, मित्राने त्याची कोयत्याने हत्या केली

Ahmednagar crime

Ahmednagar News : मित्राने दोस्ताला गांजाचे व्यसन लावले, त्याच मित्राने दोस्ताच्या वडिलांना शिवीगाळ केली, दोस्ताने मित्राची कोयत्याने हत्या केली.. असा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील खून प्रकाणात मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. दारू व गांजा पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने त्याच्या डोक्यात काठीने व कोयत्याने वार करून त्याचा … Read more

Ahmednagar News : मदतीसाठी तत्पर अशी ओळख असणाऱ्या निलेश लंकेंनी वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी भक्तासोबत जे केलं ते पाहून…

lanke

Ahmednagar News : माजी आ. निलेश लंके हे त्यांच्या विविध कृतींसाठी व वेळेला मदतीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या अनेक घटना अनेकदा चर्चेच्या विषय झालेल्या. दरम्यान वैष्णोदेवी येथे ते नेहमीच दर्शनासाठी जात असतात. आता ते लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दर्शनाला गेले आहेत. तेथे झालेली एक घटना आता चर्चेचा विषय झाली आहे. त्यांची संकटात धावून … Read more

Ahmednagar News : आठ दिवसात जिल्ह्यातील दहा जणांना जलसमाधी

Ahmednagar News : यंदा उन्हाचा तडाखा वाढला असून, उकाड्याने सर्वजण त्रस्त झालेले आहेत. कधी नव्हे ते येथील कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. उन्हाळ्याच्या काहिलीपासून दिलासा मिळण्यासाठी नदीत पोहणे अनेकांच्या जिवावर बेतले आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनात दहा जणांना जलसमाधी मिळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील … Read more

Ahmednagar News : केवळ अहमद निजामशहा नव्हे तर फौजेमधील चौघांच्या नावामुळे मिळाले शहराला अहमदनगर नाव, असा आहे इतिहास

Ahmednagar

Ahmednagar News : ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या अहमदनगर शहराचा आज ५३४ वा स्थापना दिन. मलिक अहमदशहा याने याने शहराची स्थापना केल्याचा इतिहास आहे. या अहमदनगर शरहाला अत्यंत जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अगदी निजामशाही, शिवरायांच्या कालावधीपासून तर पेशव्यांच्या कालावधीपर्यंत नगरला इतिहास आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, २८ मे १४९० रोजी मलिक अहमदशहा याने ‘कोटबाग … Read more

Ahmednagar Politics : विखेंना टक्कर देण्यासाठी कोल्हे भाजपमध्ये बंड करणार, पक्षाकडून नव्हे तर थेट अपक्ष मैदानात उतरणार?

vikhe kolhe

Ahmednagar Politics : अहमदनगरचे राजकारण व नाराजांची मनधरणी लोकसभेला मोठा चर्चेचा विषय ठरली. माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील किंवा आ. राम शिंदे असतील यांची विखेंविषयी असणारी नाराजगी दूर करण्याकरता वरिष्ठांना चांगलीच कसरत करावी लागली. दरम्यान ही रणधुमाळी शांत होतेना होते तोच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. यासाठी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे … Read more

Ahmednagar News : नगरच्या बाजार समितीत २५ हजार क्विंटल कांद्याची आवक, इतका मिळाला सर्वाधिक दर

Ahmednagar News : सोमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत २४ हजार ९९६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी २०० ते २२०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी १०० रुपये भाव वाढले आहेत. मात्र खर्च मोठ्या प्रमाणात झालेला असताना हा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे . चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला … Read more

Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाजवळ ‘लेडी डॉन मनी’ मनीषाचा मृतदेह, तिची हत्या की आत्महत्या?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधून एक धक्कादायक बातमी आली आहे. एका १९ वर्षीय युवतीचा कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.२६) पहाटे ही घटना समोर आली. मनिषा सुभाष बेलापुरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून … Read more