Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचा १० वीचा ९५.२७ टक्के निकाल, पारनेर तालुका अव्वल, पहा तालुकावाईज आकडेवारी
Ahmednagar News : आज सोमवारी (दि.२७) दुपारी १ वाजता इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये इयत्ता १० वी ची परीक्षा घेतली होती. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९५.२७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात १ टक्क्याने वाढ झाली आहे. मागील वर्षी हाच निकाल ९४.४८ … Read more