Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाजवळ ‘लेडी डॉन मनी’ मनीषाचा मृतदेह, तिची हत्या की आत्महत्या?
Ahmednagar News : अहमदनगर शहरामधून एक धक्कादायक बातमी आली आहे. एका १९ वर्षीय युवतीचा कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.२६) पहाटे ही घटना समोर आली. मनिषा सुभाष बेलापुरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून … Read more