Ahmednagar News : विहिरीजवळच जळाल्या एकाच कुटुंबातील चार चिता ! एनडीआरएफचे पथक..ग्रामस्थांची चार तासांची शिकस्त..पोकलेनने बाहेर काढले मृतदेह
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले. यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी … Read more