घोडेगाव येथील म्हैस बाजार सुरू करावा – जगन्नाथ लोंढे
Ahmednagar News : घोडेगाव तालुका नेवासा येथील म्हैस बाजार सुरू करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ लोंढे यांनी केली आहे. म्हैस व गाय बाजार गेल्या काही आठवड्यापासून लंपी आजाराच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जगन्नाथ लोंढे यांनी म्हटले आहे की लंपी हा आजार फक्त गायीं मध्ये आढळून … Read more