अहमदनगर ब्रेकिंग : व्यावसायिकाच्या घरावर दरोडा; पती ठार, पत्नी गंभीर
Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- उक्कलगाव रस्त्यावरील एकलहरे शिवारात बॅटरी व्यावसायिक नईम पठाण यांच्या बंगल्यावर गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पाच दरोडोखोरांना दरोडा टाकला. यात दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी नईम यांचा गळा आवळून खून केला. तसेच त्यांची पत्नी बुशराबी यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर दरोडेखोर सात लाख रुपयांची रोकड … Read more