IB Recruitment 2024: पदवीधरांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1 लाखापेक्षा जास्त पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! ताबडतोब करा अर्ज
IB Recruitment 2024:- सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता हा एक सुवर्णसंधीचा काळ असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया सध्या राबवल्या जात आहेत. अगदी राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांच्या विविध विभागांतर्गत असो किंवा बँकिंग क्षेत्रात असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एवढेच नाही तर रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील … Read more