कोरोनानंतर बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ
Maharashtra News:कोरोनाकाळात घटलेल्या मद्यविक्रीने पुन्हा जोर धरला असून बिअरच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. दा राज्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत बिअरची १६.९० कोटी लीटर विक्री झाली आहे. तर गेल्यावर्षी याचकाळात ९.३२ कोटी लीटर बिअरची विक्री झाली होती. गेल्या सहा महिन्यांत मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ८१ टक्के अधिक बिअरची विक्री झाली आहे. … Read more