Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus लॉन्च, भारतात इतकी आहे किंमत, जाणून घ्या सविस्तर माहिती
iPhone 14 : Apple ने आपली नवीनतम iPhone 14 मालिका लॉन्च केली आहे. कंपनीने iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. हे सर्व मॉडेल्स मागील वर्षी लॉन्च झालेल्या iPhone 13 लाइनअपचे उत्तराधिकारी आहेत. मात्र, या वर्षी कंपनीने आगामी लाइनअपमध्ये बदल करत आयफोन … Read more