अब सभी को सभी से खतरा हैं.. संजय राऊतांना काय सांगायचंय?
Maharashtra Politics : राजकारणातील आगामी घडामोडींवर सूचक भाष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. यामध्ये त्यांनी अनेक नेत्यांनाही टॅग केले असल्याने त्याची वेगळी चर्चा सुरू आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..” (आता सगळ्यांनाच सगळ्यांपासून धोका आहे). … Read more