शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Kharif Season

Agriculture News : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही खरीप हंगामासाठी जमिनीच्या पूर्व मशागतीची तयारी सुरू केली असून आता येत्या काही दिवसात शेतकरी बांधव बियाणे तसेच खतांचा देखील आवश्यक साठा करून ठेवतील. मात्र अनेकदा बियाणे तसेच … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीन दरात झाली वाढ, पहा बाजारात काय सुरु आहे?

Soybean Market Price

Soybean Market Price : येत्या दीड महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान आता राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोयाबीन दरात किंचित वाढ झाली आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वास्तविक या हंगामात किमान सात … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मोदी सरकारकडून मिळणार 3 लाख रुपये, नवीन आदेश जारी

Kisan Credit Card : भारताला संपूर्ण जगात कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनके योजना राबवल्या जात आहेत. मोदी सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून एका वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ६ हजार रुपये … Read more

पंजाब डख यांचा तातडीचा मेसेज; आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार, पहा संपूर्ण हवामान अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Punjab Dakh Havaman Andaj 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी एक नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. यावेळी डख यांनी शेतकऱ्यांना एक तातडीचा मेसेज देखील दिला आहे. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज अर्थातच 7 मे आणि उद्या 8 मे … Read more

अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण की, राज्यात आता हवामान कोरडे राहील असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. मात्र आज 7 मे 2023 रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता अजून मिटलेली नाही. वास्तविक … Read more

Business Idea : शेतकऱ्यांसाठी सरकारने आणला नवीन व्यवसाय, कमी गुंतवणुकीमध्ये मिळणार दहा पट फायदा; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : जर तुम्ही शेतकरी असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. कारण आजच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू झाले आहेत. ज्यांच्याकडून तुम्हाला मोठी कमाई करता येते. देशातील शेतकरी आता फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या इतर शेतीशी संबंधित व्यवसायात ते हात आजमावत आहेत. या … Read more

पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

Punjab Dakh News

Punjab Dakh News : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकताच आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. डख यांनी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वर वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आजपासून राज्यातील बहुतांशी विभागात पावसाची शक्यता तयार होत आहे. आज अर्थातच 6 मे 2023 ते 8 मे 2023 पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता पंजाब डख यांनी … Read more

Business Idea : औषधी वस्तूंच्या निगडित असणारा ‘हा’ व्यवसाय तुम्हाला करेल मालामाल, रोज आहे मोठ्या प्रमाणात मागणी

Business Idea : आज आम्ही तुमच्यासाठी व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला मोठी कमाई करू शकता. हा एक शेतीआधारित व्यवसाय आहे. हा एलोवेरा फार्मिंचा व्यवसाय आहे. सध्या सर्वत्र कोरफडीची मागणी झपाट्याने वाढत आहे. कॉस्मेटिक उत्पादन असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफड सर्वत्र वापरली जाते. त्यामुळेच बाजारात याला मागणी आहे. आजकाल त्याची लागवड … Read more

Planting lemon grass : शेतकऱ्यांनो ! ‘या’ पिकाची लागवड करून व्हा श्रीमंत, मिळेल लाखोंचे उत्पन्न; जाणून घ्या लागवडीविषयी

Planting lemon grass : जर तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतात सध्या शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अशा वेळी आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन पीक घेऊन आलो आहे. आपल्याला जर कमी गुंतवणूक करून चांगला बिजनेस करायचा असेल तर या पिकाची लागवड तुमच्या फायदाची ठरू शकते. हा … Read more

सावधान ! अजून अवकाळीच संकट गेलेलं नाही; आज ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसाने आणि गारपीटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आधीच शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अपेक्षित अशी कमाई झालेली नाही. आता रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अन ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता ! हवामान विभागाचा इशारा

Monsoon Update

Weather Update : राज्यात मार्च महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. आता मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही राज्यात पाऊस पडत असल्याने याचा परिणाम … Read more

पंजाब डख हवामान अंदाज; 5 मे ते 23 मे कसं राहणार हवामान? कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस, पहा काय म्हणताय डख

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवले होते. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तळ कोकणात आणि मुंबईमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता मात्र कमी झाली आहे. परंतु राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम … Read more

पंजाब डख यांचा हवामान अंदाज; अवकाळीच संकट अजून गेले नाही, पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Punjab Dakh News : भारतीय हवामान विभागाने आज 4 मे 2023 रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रमधील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain

Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काल जळगाव मध्ये 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे मात्र संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष बाब अशी की आज देखील राज्यातील … Read more

बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर

Monsoon 2023

Monsoon 2023 : राज्यात एक मार्च 2023 पासून ते एक मे 2023 पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक या पावसामुळे वाया गेले आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात मोठी घट येणार आहे. तसेच या पावसाचा आगामी मान्सूनवर देखील विपरीत परिणाम होईल अशी भीती काही … Read more

Punjab Dakh : अवकाळी पाऊस नाहीतर आता ‘या’मुळे नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार : पंजाब डख

अवकाळी पाऊस नाहीतर आता 'या'मुळे नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार : पंजाब डख

Punjab Dakh Weather Report : राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक केल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत होती. मात्र आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून आणि गारपीटी पासून दिलासा मिळणार आहे. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 5 मे ते … Read more

पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! हवामान विभागाचा इशारा

Imd Rain Alert

Imd Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात गारपीट देखील होत आहे. आता मान्सून सुरू होण्यास मात्र एक महिन्याचा कालावधी बाकी असतांनाच अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसाने रब्बी हंगामातील सर्वच शेती पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे फळबागा देखील प्रभावीत झाल्या आहेत. … Read more

गुलाब शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळला सुगंध; 10 गुंठ्यात झाली लाखोंची कमाई, पहा….

Rose Farming Maharashtra

Rose Farming Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा आता हतबल झाला आहे. कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. अशा परिस्थितीत आता पारंपारिक पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी परवडणारी राहिलेली नाही. पारंपारिक पिकातून मिळणारे कवडीमोल उत्पादन आणि शेतमालाला बाजारात अपेक्षित … Read more