लाँच होण्यापूर्वीच रस्त्यावर स्पॉट झाली Citroen ची ‘ही’ आगामी SUV, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये!

Citroen Basalt Vision

Citroen Basalt Vision : Citroen ही भारतातील लोकप्रिय कारपैकी एक आहे. अशातच आता कपंनी आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या कार कडून देखील लोकांच्या खूप अपेक्षा आहे. कंपनीची नवीन कार Basalt Vision SUV नुकतीच टेस्टिंग दरम्यान रस्त्यांवर स्पॉट झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी ही कूप … Read more

Budget Car In India: ‘या’ आहेत भारतातील मध्यमवर्गीयांना परवडतील अशा कार! परवडणाऱ्या किमतीत मिळतात चांगली सुरक्षा वैशिष्ट्ये

budget car in india

Budget Car In India:- घरापुढे स्वतःची कार असावी हे कित्येकांचे स्वप्न असते व हे स्वप्न गर्भ श्रीमंत असलेल्या लोकांचेच असते असे नव्हे तर अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींचे देखील असते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या अव्वाच्या सव्वा असल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला कार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये चांगले वैशिष्ट्ये असणाऱ्या कारच्या शोधात आपल्याला अनेक … Read more

यामाहाने लॉन्च केली स्टायलिश लुक आणि पावरफुल इंजिन असलेली Yamaha FZ S Fi बाईक! वाचा या बाईकची किंमत आणि वैशिष्ट्ये

yamaha fz s fi bike

भारतामध्ये जेवढ्या बाईक उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या यादीमध्ये यामाहाचे नाव देखील गेल्या कित्येक वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आपल्याला दिसून येते. यामाहाची RX 100 ची क्रेझ आपल्याला आज देखील ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या कंपनीच्या बाईक नेहमीच स्टायलिश लुक आणि पावरफुल इंजिनसाठी ओळखल्या जातात व अशीच एक पावरफुल इंजिन व स्टायलिश लुक असलेली बाईक यामाहाने … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील तापमान दोन अंशांनी घटले ! उद्यापासून अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तापमान जवळपास ४१ अंशावर गेले होते. त्यामुळे उष्णतेने अगदी काहिली झाली होती. परंतु आता या तापमानात काल बुधवारी २ अंशांनी घट झाल्याने तापमान ३९ अंश सेल्शियसवर आले होते . दरम्यान आता उद्या अर्थात शुक्रवारपासून (१० मे) पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अजूनही उन्हाचा … Read more

श्रीरामपूरात गोल्टी कांद्याला अकराशेंचा भाव

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या गोल्टी कांद्याला अकराशे ते दीड हजाराचा बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. काल बुधवारी (दि.८) एकुण ८ हजार २८० कांदा गोण्याची आवक झाली होती. सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर एक नंबर प्रतिचा कांदा १५०० ते दोन … Read more

पाथर्डी शहरात विजेचा लपंडाव; नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे,. रात्री- अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यावाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाथर्डी व उपनगरातील … Read more

iPhone 15 : आजच आणा घरी! स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची शेवटची संधी

iPhone 15

iPhone 15 : जर तुम्ही सवलतीत आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. कारण लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल संपणार आहे आणि यामध्ये, बंपर डिस्काउंटवर तुम्हाला iPhone 15 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. या डिव्हाइसचा 128GB व्हेरिएंट 19,000 रुपयांच्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. iPhone 15 Apple ची … Read more

Ahmednagar News : उद्या अक्षयतृतीया, पूजेसाठी लागणारे केळी कऱ्हे प्रचंड महागले ! माती व लाकूड महागल्याचा फटका

keli karha

Ahmednagar News : उद्या अर्थात १० मे ला अक्षयतृतीया आहे. हा हिंदू परंपरेमधील एक महत्वपूर्ण सण. या सणाच्या पूजेसाठी  केळी कऱ्हे लागतात. परंतु यंदा वाढत्या महागाईचा फटका केळी कर्ह्यांनाही बसला आहे. पोयटा माती व लाकुड महागल्याने ही भाव वाढ झालीये. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मातीच्या केळीत २० रुपये व कह्याच्या बाजार भावात १० रुपयाने वाढ … Read more

पश्चिमेकडील घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळविणार : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत … Read more

IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 25 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार भरती

job in ippb

IPPB Recruitment:- सध्या विविध विभागांतर्गत नोकरीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात येत असल्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना अनेक सुवर्णसंधी चालून येत आहेत. यामध्ये रेल्वे पासून तर बँकिंग क्षेत्रापर्यंत तर राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. अगदी याच पद्धतीने जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत अशांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक … Read more

Ahmednagar Breaking : कांदयावरून अहमदनगर तापले ! शेतकऱ्याने मार्केटमध्येच घेतले विष, विविध बाजारसमित्यांमध्ये शेतकरी इतके संतप्त की कुणालाच अवरेनात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यातबंदीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतकरी उग्र रूप धारण करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याने उग्र रूप पाहायला मिळाले. कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केली असतानाही कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे बुधवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा … Read more

टोलनाक्यालाच शेतकऱ्याकडून आडवे दांडके…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे … Read more

Multibagger Stocks : रॉकेटच्या वेगाने धावत आहे रेल्वे कंपनीचा ‘हा’ शेअर, 8 रुपयांवरून 400 पार…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : रेल्वे कंपनी Jupiter Wagons चे शेअर्स सध्या रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. ज्युपिटर वॅगन्सचा शेअर गुरुवारी 10 टक्क्यांहून वाढून 448.75 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्समध्ये ही तीव्र वाढ मार्च 2024 तिमाहीत मजबूत नफ्यानंतर झाली आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षांत उत्कृष्ट परतावा … Read more

Benefits Of Eating Green Apple : लालपेक्षा हिरवे सफरचंद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर, वाचा…

Benefits Of Eating Green Apple

Benefits Of Eating Green Apple : सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर राहतात असे डॉक्टरांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेलच. बरेच लोक नियमितपणे सफरचंद खातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, लाल सफरचंदाप्रमाणेच हिरवे सफरचंद खाणेही फायदेशीर आहे. याला इम्युनिटी बूस्टर देखील म्हणतात. हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा … Read more

लग्नसराईमुळे फुलांचा सुगंध दरवळला ! ग्रामीण भागातही मागणी वाढली; देखावा, सजावटीवर भर

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीबरोबरच सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाल्याने विविध प्रकारच्या फुलांची मागणीदेखील वाढली आहे. फुलांच्या भावात वाढ झाल्याने नवरी- नवरदेवासाठीचा हाराच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. लग्नामधील मंडपात फुलांच्या सजावटीवर भर दिला जात असून, सजावटीनुसार दर आकारले जात आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने लग्नाचे मुहूर्त आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरात व परिसरात एकाच दिवशी … Read more

तीव्र पाणीटंचाईमुळे कहेटाकळीचे ग्रामस्थ त्रस्त ! जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड … Read more

Personality Test : हाताची बोटं सांगतात तुमचा स्वभाव, कसे? वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्ती सर्व गोष्टींमध्ये, जीवनशैलीत आणि व्यक्तिमत्त्वात इतरांपेक्षा वेगळी असते. जेव्हा-जेव्हा एखाद्याला समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावायचा असतो तेव्हा आपण व्यक्तीचे बोलणे आणि हावभाव पाहतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? आपण व्यक्तीच्या अवयवांवरून देखील स्वभावाचा अंदाज लावू शकतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्याचप्रमाणे त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही वेगळा असतो. … Read more

मागणी वाढल्याने बाजारात बैलांचे भाव तेजित

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या एक महिन्यावर येवुन ठेपलेल्या आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला बैलांची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून बैलांची मागणी वाढली असून, त्या प्रमाणात बाजारात बैल येत नसल्याने दुष्काळातही बैलबाजारात चांगलीच तेजी आली आहे. चाराटंचाई, पाणीटंचाई असली तरी बेलापुरी बैलापेक्षा शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणी वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती … Read more