कांद्याचे बाजार शुल्क एक रुपयावरून केले 50 पैसे! ‘ही’ बाजार समिती ठरली राज्यातील पहिली
नाशिक जिल्हा हा राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो व देशातील सर्वात महत्त्वाचे असे कांदा मार्केट हे नाशिक जिल्ह्यातच आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समिती या कांद्याच्या उलाढालीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. यास नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लेव्हीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर तापू लागला होता व यामुळे … Read more