IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये निघाली भरती, दरमहा मिळेल ‘इतका’ पगार…

IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे. वरील भरती अंतर्गत “व्यवस्थापक वित्त आणि लेखा” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

उष्णतेचा कहर ! २२ शहरांत पारा चाळिशीपार, अहमदनगर ४१ अंश, जेऊरला उच्चांकी ४४.५ सेल्सिअय

heat

सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून सूर्य अगदी आग ओकत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिह्यात असह्य उष्णता पाहायला मिळत आहे. राज्यात आकाश कोरडे व निरभ्र झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. २२ शहरांतील पारा मंगळवारी (दि.३०) चाळिशीपार गेला होता. सोलापूरजवळील जेऊरला उच्चांकी ४४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील काही दिवस नागरिकांना दिवसा उन्हाचा तर रात्री … Read more

LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेत दरमहा गुंतवा ‘एवढी’ रक्कम अन् 15 वर्षांनी मिळवा 17.9 लाख रुपये…

LIC Policy

LIC Policy : देशातील अनेक लोक एलआयसीकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. LIC लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि विविध उत्पन्न गटातील लोकांना लक्षात घेऊन अनेक उत्तम योजना चालवत आहे. या योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या आहेत. जर तुम्हाला अशाच एखाद्या योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज … Read more

New Maruti Swift Dzire : वर्षाच्या अखेरीस मार्केट गाजवायला येत आहे मारुतीची ‘ही’ नवीन कार, असेल खूप स्वस्त!

New Maruti Swift Dzire

New Maruti Swift Dzire : भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी मारुती सुझुकी डिझायर ही कार अनेक प्रमुख अपडेट्ससह पुन्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनी सध्या डिझायरच्या फेसलिफ्ट मॉडेलवर काम करत आहे. जे या वर्षाच्या अखेरीस भारतात सादर केले जाऊ शकते. डिझायर फेसलिफ्ट मॉडेल नुकतेच भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसले आहे. मारुती डिझायरच्या या नवीन … Read more

महिलेचे दागिने, संपत्ती अर्थात स्त्रीधनावर पतीसह सासऱ्यांच्या अधिकार नसतो ! पहा काय सांगतो कायदा

sridhan

आपल्या संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला पवित्र मानले जाते. विवाह सोहळा अनेक संस्कारापैकी एक आहे. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पती पत्नीमध्ये जर वाद झाले किंवा इतर काही कारणास्तव वाद विकोपाला गेले तर पत्नीला मिळालेले दागिने, साड्या, भेटवस्तू कुणाच्या यावरून भांडणे सुरू होतात. पत्नी या वस्तू परत मागू लागते, मात्र सासरची मंडळी नकार देतात. त्यामुळे स्त्रीधन म्हणजे काय, … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला 50MP सेल्फी कॅमेरा असलेला आणखी एक नवीन फोन, मिळतील अनेक खास फीचर्स!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कपंनी लवकरच सॅमसंगचा नवीन फोन Galaxy F55 5G लॉन्च करत आहे. हा फोन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोमवारी सॅमसंग इंडियाने आपल्या X खात्यावरून या आगामी फोनचे अपडेट शेअर केले आहेत. पण फोनच्या लॉन्च तारखेबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात … Read more

Ahmednagar News : नगरकरांची साडेचारशे किमीवरून येणाऱ्या ‘देवगड हापूस’ला सर्वाधिक पसंती ! भावही तेजीत, पायरीसह केशरालाही डिमांड

devgadh mango

Ahmednagar News : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर पूजेनंतर आंबा खाण्याचे महत्त्व सांगितले जाते. मात्र शहरात जानेवारी महिन्यातच फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. परंतु अक्षय तृतीय किंवा पाडव्यापासून आंबा खाण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने होते. सध्या बाजारात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केशर, कर्नाटक लालबाग, केरळ म्हैसूर, कर्नाटक केसर, आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतू सुमारे ४३० किमी … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेच्या प्रचारात कांदाभावाची फोडणी ! दोन्ही बाजूच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रचारात करावा लागतोय रोषाचा सामना

Onion Export

Ahmednagar Politics : सध्या कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांवर अवकृपा करून गेली. एकीकडे खाणाऱ्यांची सोय झाली असली तरी पिकवणाऱ्यांचा रोष मात्र वाढला आहे. दोन्ही बाजूच्या उमेदवारांना प्रचारात रोषाचा सामना करावा लागत आहे. या रोषाचा फटका सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही बसत आहे. याचे कारण म्हणजे तुम्हीही सत्तेत होतात तेव्हा का … Read more

SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमधील SNJB येथे विविध पदांसाठी निघाल्या जागा, अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

SNJB Nashik Bharti 2024

SNJB Nashik Bharti 2024 : SNJB नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. वरील … Read more

निसर्गानेच गाऱ्हाणे ऐकले? पैठणचा उजवा कालवा फुटला अन.. ८५ गावांना फायदा झाला

mula dam avartan

गेवराई तालुक्यातून नागमोडी आकाराने विविध गावातून जात असलेला पैठणचा उजवा कालवा तीन दिवसापुर्वी तालुक्यातील तळणेवाडी शिवारात फुटून हजारो क्युसेक्स पाणी वाया जात अनेक वस्त्यामध्ये घुसले. खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने गुळज बंधारा येथील कालव्याचे दरवाजे बंद करून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. याच पाञातील पाणी … Read more

Ahmednagar Politics : लीडच्या गप्पा नको, मताधिक्य मिळेल या गैरसमजात राहू नका..! अनुभवी आ. थोरातांनी आपल्याच उमेदवारास का दिला सल्ला? काय फिरतायत राजकीय गणिते ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात ज्या पद्धतीने अहमदनगर लोकसभेचा फिव्हर आहे तसाच उत्तरेत शिर्डीबाबतही आहे. विखे – लंके यांची लढत जशी रंगली आहे तशीच लढत वाकचौरे-लोखंडे रंगणार आहे. उत्तरेत महाविकास आघाडीची अर्थात भाऊसाहेब वाकचौरे यांची भिस्त ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरातांवर असणार आहे. सध्या आ. बाळासाहेब थोरात हे दोन्ही मतदार संघात फिरत असून सभा, … Read more

विखे की लंके? फिव्हर चढला, कुटुंबाकुटुंबातच मतविभाजन, मित्र नातेवाईकच करतायेत एकमेकांना चॅलेंज ! व्हाट्सएप सोशल मीडियावरही एकच चर्चा..

vikhe lanke

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला लागले. त्यात खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत उभी राहिल्याने अहमदनगर लोकसभेचा राजकीय नूर बदलून गेला. सध्या संपूर्ण मतदार संघात राजकीय हॅंगओहर पाहायला मिळत आहे. ठिकाण कोणतेही असो, माध्यम कोणतेही असो सध्या एकच चर्चा पाहायला मिळते ती म्हणजे विखे येणार की लंके? … Read more

पीएम किसान आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा काय आहे एकमेकांशी संबंध? दोन्ही योजनांचा एकत्र लाभ घेता येऊ शकतो का? वाचा नियम

farmer scheme

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये शेती क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देखील अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्ज स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. तसेच काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामध्ये जर आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून … Read more

SBI Fixed Deposit : SBIची जबरदस्त एफडी योजना, मिळत आहे सर्वाधिक व्याज, मुदतपूर्वी पैसे काढण्याचीही मुभा…

SBI

SBI : जेव्हा तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचे पैसे ठराविक कालावधीसाठी लॉक केले जातात. लॉक-इन कालावधीपूर्वी तुम्ही एफडी मधून रक्कम काढू शकत नाही, आणि जर तुम्ही ही रक्कम काढली तर तुम्हाला दंड भरावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का? SBI अशी एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम चालवते ज्यामध्ये लॉक-इन कालावधी नाही. आणि तुम्ही त्यातून … Read more

Fixed Deposit : फक्त 7 ते 12 महिन्यांच्या एफडीवर ‘या’ बँका गुंतवणूकदारांना करत आहेत मालामाल, बघा यादी!

Fixed Deposit

Fixed Deposit : बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर FD पेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. आज आम्ही तुम्हाला लहान कालावधीतील गुंतवणूक योजना सांगणार आहोत. जिथून तुम्ही उत्तम परतावा मिळवू … Read more

Toyota Car: टोयोटाने भारतात लॉन्च केली परवडणाऱ्या दरातील ‘ही’ 7 सीटर कार! मोठ्या कुटुंबासाठी राहील फायद्याची, वाचा वैशिष्ट्ये

toyota rumion

Toyota Car:- जर कोणत्याही व्यक्तीला कार घ्यायची असेल तर तो सर्वप्रथम कारची किंमत आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या व मायलेज इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. सध्या सात सीटर कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व देशातील अनेक कार उत्पादक कंपन्या आता अनेक वेगवेगळे मॉडेल्स यामध्ये लॉन्च करताना आपल्याला दिसून येत आहेत. भारतामध्ये … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीत ट्विस्ट ! अहमदनगरच्या दिग्गज नेत्याची मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकींनंतर मंत्री भुसेंसोबत २ तास चर्चा, प्रचारात होणार सक्रिय, गणिते बदलणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतशी राजकीय गणिते फिरू लागली आहेत. सध्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांकडून बेरजेचे राजकारण सुरु आहे. नाराज असणाऱ्या, किंवा तटस्थ असणाऱ्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दिग्गज कामाला लागले आहेत. आता शिर्डी मतदार संघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. लोखंडे यांच्यासाठी कंबर कसली आहे. आता येथील राजकारणात खा. लोखंडे यांच्या … Read more

Maruti Suzuki : मारुतीच्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धमाका! विक्रीने गाठला नवा उच्चांक

Maruti Suzuki

Maruti Suzuki : जर तुम्ही भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारचा विचार केला तर, मारुती सुझुकी वॅगनआर, ह्युंदाई i10 मॉडेल, मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा इनोव्हा या कार्सची नाव समोर येतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, मारुतीच्या आणखी एका छोट्या कारने विक्रीच्या बाबतीत सर्वकालीन विक्रम केला आहे. आम्ही मारुती सुझुकी … Read more