DIAT Pune Bharti 2024 : पुण्यातील DIAT मध्ये पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, जाणून घ्या अटी…
DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तुम्हीही येथे अर्ज करू इच्छिणार असाल तर खाली दिलेल्या मेलद्वारे आपले अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, वरिष्ठ … Read more