पुणेकरांच्या सेवेत आणखी एक एक्सप्रेस ट्रेन ! कसा राहणार रूट, वेळापत्रक अन थांबे ?
Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकजण उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. याशिवाय अनेकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे. आपल्या परिवारासमवेत, मित्रांसमवेत अनेकांनी ट्रिपचे आयोजन केले आहे. याशिवाय लग्नसराईचा सीजन असल्याने सध्या रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकावर अथांग … Read more