सायकलवरून संसदेत जाणारा खासदार ! कोण होते अहमदनगर दक्षिणचे पहिले खासदार ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : सहकार, कृषी, क्रीडा, उद्योग, पर्यटन, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आता जिल्ह्यालाही एक वेगळी ओळख मिळाली आहे. अहमदनगर आता अहिल्यानगर बनले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहमदनगरचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more

Shukra Asta 2024 : मिथुन राशीसह ‘या’ 4 राशींवर असेल शुक्राचा विशेष आशीर्वाद, खुलेल भाग्य…

Shukra Asta 2024

Shukra Asta 2024 : मानवी जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील शुभ आणि अशुभ घटनांसाठी ग्रह जबाबदार असतात. शुक्र हा नऊ ग्रहांपैकी एक आहे. त्याला नऊ ग्रहांमध्ये विशेष महत्व आहे. शुक्र माता लक्ष्मीचा कारक मानला जातो. दानवांचा स्वामी शुक्र हा सुख, ऐश्वर्य, संपत्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, वासना, प्रणय इत्यादींचा कारक आहे. दरम्यान, हाच … Read more

भगवान महावीर जयंती निमित्त शोभा यात्रेत सहभागी होत निलेश लंके यांनी दिल्या शुभेच्छा

Ahmednagar News : भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी (दि.२१) सकाळी नगरमधून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सहभागी होत सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या. भगवान महावीर जयंती निमित्त कापडबाजारातील जैन स्थानक येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. कपडाबाजार, खिस्त गल्ली, बंगाल चौकी, जुनी … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगरसह ‘या’ 24 जिल्ह्यात पावसाची शक्यता ! येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान या ऊन-पावसाच्या खेळात राज्यातील शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर काही ठिकाणी वळवाचा … Read more

‘या’ तारखेपर्यंत Aadhar Card मोफत अपडेट करता येणार ! घरबसल्या आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस कशी आहे?

Aadhar Card News

Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होत नाही. भारतात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरी देखील आधार कार्ड लागते. आधार कार्डचा वापर बँकेत खाते खोलण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, … Read more

Mumbai Bharti 2024 : NARCL मध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा जाहिरात…

Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन ई- मेल पद्धतीने मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

UIDAI Bharti 2024 : आधार विभागात अधिकारी बनण्याची मोठी संधी, जाहिरात प्रसिद्ध…

UIDAI Bharti 2024

Unique Identification Authority of India Bharti : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करू इच्छित असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहायक विभाग अधिकारी, सहायक लेखाधिकारी” पदाची एकूण … Read more

Banking News : ICICI आणि येस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 मे पासून होणार मोठे बदल…

Banking News

Banking News : येस बँक आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँका 1 मे पासून काही नवीन नियम लागू करणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर दिसून येणार आहे. बँका त्यांच्या बचत खात्यांच्या सेवा शुल्कात काही बदल करणार आहेत या बदलांसोबतच दोन्ही बँकांनी निवडक खाती बंद करण्याची घोषणाही केली आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक … Read more

Best Compact SUVs : देशातील टॉप 3 कॉम्पॅक्ट एसयूव्ही, डिझाइनपासून वैशिष्ट्यांपर्यंत खूपच जबरदस्त, Hyundai Creta नंबर एकवर…

Best Compact SUVs

Best Compact SUVs : देशात कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, या सेगमेंटमध्ये फक्त ह्युंदाई, मारुती आणि किया कार विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. गेल्या वर्षी, या कंपन्यांच्या कार भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या यादीत अव्वल होत्या. एसयूव्ही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या जातात. यातील सर्वात प्रमुख म्हणजे कॉम्पॅक्ट एसयूव्ही. या SUV ची लांबी 4 मीटरपेक्षा … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी मोठी ऑफर, ‘या’ 5G फोनवर मिळत आहे इतक्या हजारांची सूट…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही स्वस्त किंमतीत महागडा सॅमसंग फोन घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टची बंपर डील तुमच्यासाठीच आहे. या आश्चर्यकारक डीलमध्ये, तुम्ही Samsung Galaxy S23 5G मोठ्या सवलतीसह ऑर्डर करू शकता. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत फ्लिपकार्टवर 69,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन थेट 7 हजार … Read more

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, … Read more

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काय काय केलं ? खा.सुजय विखे पाटलांनी सगळंच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्‍यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी … Read more

कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी पाण्यापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण उजवा कालव्यात पाणी सुटून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असून, कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत. दिवसाआड होणाऱ्या वीजपुवठ्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही तसेच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.’ मुंगी, हातगाव व कांबी, या तीन गावांसाठी हातगाव … Read more

Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळात निघाली भरती, 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, मुख्याध्यापक, सहाय्यक. … Read more

Water Storage : कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Water Storage

Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व … Read more

ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांनाच सोबत घेवून फिरताहेत : खा. शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, त्यांनाच सोबत घेवून भाजपवाले फिरत आहेत, असा घणाघात खा. शरद पवार यांनी केला. नगर येथे शुक्रवारी (दि.१९) गांधी मैदानात सभा झाली. तद्नंतर म्हणजे शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत खा. पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडाडून टिका केली. केंद्रातील भाजप सरकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीतून गहू चोरीला ! चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर येथील एमआयडीसीतील गोडाऊन फोडून गोडाऊनमधील ३ लाख ५६ हजाराचा १५८ पोते गहू चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शशिकांत वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आहे की फिर्यादीत म्हटले , आपण महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषी … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : मुंबईत जॉबची मोठी संधी; आताच करा अर्ज, जाणून घ्या अटी आणि नियम…

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more