आता धावणार मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नवीन काही बुलेट ट्रेन्स मार्गांची घोषणा
सबंध भारतामध्ये महत्वाच्या शहरांमधील आणि राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर असून दिल्ली- मुंबई सारख्या एक्सप्रेसवेचे काम देखील आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यासोबतच अनेक नवीन रेल्वे मार्गांचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. जलद कनेक्टिव्हिटी आणि वेगवान प्रवासाच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेन्स देखील भारताच्या विविध राज्यांतील शहरे जोडण्यासाठी उपयुक्त … Read more