बारागाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये काल शनिवारी (दि.२०) सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच राहुरी शहरात देखील वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राहुरी तालुक्यातील वळण परिसरामध्ये रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे … Read more

आता धावणार मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नवीन काही बुलेट ट्रेन्स मार्गांची घोषणा

bullet train

सबंध भारतामध्ये महत्वाच्या शहरांमधील आणि राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर असून दिल्ली- मुंबई सारख्या एक्सप्रेसवेचे काम देखील आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यासोबतच अनेक नवीन रेल्वे मार्गांचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. जलद कनेक्टिव्हिटी आणि वेगवान प्रवासाच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेन्स देखील भारताच्या विविध राज्यांतील शहरे जोडण्यासाठी उपयुक्त … Read more

एकदा चार्ज करा आणि परत परत चार्जिंगचे टेन्शन मिटवा! स्वस्तातले ‘हे’ स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यावर चालतात दीर्घकाळ

cheapest smartphone

शालेय विद्यार्थ्यांपासून तर अगदी वृद्ध व्यक्तींच्या हातामध्ये आपल्याला आता स्मार्टफोन दिसून येतात. तसे पाहायला गेले तर स्मार्टफोन ही एक काळाची गरज  असून अनेक अशक्य गोष्टी आपल्याला स्मार्टफोनच्या मदतीने आता शक्य करता येतात. कोणतीही व्यक्ती जेव्हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा त्याचा कॅमेरा तसेच रॅम, स्मार्टफोनचे स्टोरेज आणि बॅटरी लाईफ इत्यादी गोष्टी प्रामुख्याने बघत असते … Read more

रूम थंड ठेवण्यासाठी कशाला वापरता एसी? करा ‘या’ उपायोजना आणि रूम ठेवा थंडगार! वाचा महत्वाची माहिती

natural room cooling

सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा असल्यामुळे प्रत्येक जण त्रस्त झालेले आहेत. राज्यातील बरेच जिल्ह्यातील तापमान हे 40° डिग्री सेल्सिअसच्यापुढे आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेल्या उकाड्यापासून वाचण्यासाठी घरामध्ये पंखे, कुलर्स, एसी इत्यादी उपकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु यामध्ये एसी बसवायचा असेल तर तो महागडा असल्यामुळे प्रत्येकालाच बसवणे शक्य नसते. तसेच एसी वापरण्याकरिता वीज मोठ्या प्रमाणावर … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बडीशेप लागवडीचा प्रयोग केला यशस्वी! दहा गुंठे क्षेत्रात 50 ते 60 हजारांचे मिळाले उत्पन्न

badishep crop

सध्या कृषी क्षेत्रासमोर बदलते हवामान आणि अवकाळी पाऊस,गारपीट तसेच वादळी वारे इत्यादी नैसर्गिक समस्यांचे मोठ्या प्रमाणात आव्हान आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न हिरावले जाते व शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये पिकांचा पॅटर्न बदलल्याच्या दृष्टिकोनातून कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात … Read more

अहमदनगरचे तिसरे खासदार कोण होते ? कोणी उभारले होते महाराष्ट्रातील पहिले वृद्धाश्रम ? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली जात आहे. यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. महाविकास आघाडीने या जागेवर पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना संधी दिलेली आहे. या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी … Read more

आता प्रवरेत होणार हार्ट ट्रान्सप्लांट, बायपास, आणि व्हॅाल चेंनजींग शस्त्रक्रिया ! नव्या ओपरेशन थियटरचे उदघाटन संपन्न

हृदयरोग संदर्भातील जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टने आज टाकलेले पाऊल हे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा मैलाचा दगड ठरेल तसेच हार्ट ट्रान्सप्लांट करणारे ग्रामीण भागातील पहीले रुग्णालय ठरेल असा विश्वास देशातील सुप्रसिद्ध ह्दय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ राहुल चंडोला यांनी आज व्यक्त केले. प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या हार्ट ट्रान्सप्लांट , बायपास , आणि व्हॅाल चेंनजींग सारख्या जटील … Read more

Ahmednagar News : अहमदनगर झेडपीचा शिक्षक वर्गात मुलींसोबत करायचा नको ते कृत्य ! कोर्टाने सुनावला तीन वर्षांचा कारावास

Ahmednagar Crime

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता असे दोषी ठरलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची वर्गामध्ये छेडछाड … Read more

Ahmednagar News : नगरला टंचाईच्या झळा ! पाणी संपले चाराही संपला, जनावरे खपाटी गेली..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचे सावट घोंगावत आहे. नगर तालुक्यात विशेषतः याची दाहकता जास्त जाणवत आहे. पशुपालकांकडील जनावराचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे नगर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असताना नेते मंडळी प्रचारात व्यस्त असल्याची स्थिती आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या … Read more

मोदींनी १० वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता. यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश ! ‘ह्या’ गोष्टी करता येणार नाहीत..

अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये जिल्ह्यात 17 एप्रिल ते 30, एप्रिल, 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! दोन दिवस घराबाहेर पडणार असाल तर…

भारतीय हवामान खात्‍याद्वारे जिल्‍हयात २० व २१ एप्रिल, २०२४ रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी … Read more

बाळासाहेब विखे पाटील यांचा जिल्हा परिषद सदस्य ते खासदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता ?

Balasaheb Vikhe Patil

Balasaheb Vikhe Patil : नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याची चौथी पिढी सक्रिय झाली आहे. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका फडकवली आहे. सुजय विखे पाटील गेल्यावेळी पहिल्यांदा खासदार बनलेत आणि त्यांनी नगर दक्षिणचे प्रतिनिधित्व केलं. यंदा देखील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी … Read more

Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाखाली पुरला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडांखाली पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महेश ऊर्फ दहिष्या नर्गीषा काळे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील राजीव गांधीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या तिघांनी हे कृत्य केल्याची माहिती समजली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी २४ … Read more

खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत रंगत आहे. ही लढत विखे विरुद्ध लंके अशी जरी भासत असली तरी देखील प्रत्यक्षात ही लढत विखे विरुद्ध शरद पवार अशीच आहे. … Read more

AIATSL Pune Bharti 2024 : 10 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी रहा हजर…

AIATSL Pune Bharti 2024

AIATSL Pune Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पुणे (AIATSL) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजन करण्यात आल्या आहेत. वरील भरती अंतर्गत “डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि … Read more

ठरलं तर ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज…

Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते … Read more

मोदीना पंतप्रधान बनविण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदारला निवडून पाठवायचे !

Sujay Vikhe Patil News

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी खा. सुजय दादा विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदार याला निवडून पाठवायचे आहे. जामखेड कर्जत मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयासाठी बुथ स्थरावर नियोजन करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले. जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील राजेवाडी, धानोरा अणखेरीदेवी येथील भाजपा बुथ कमिटीच्या प्रमुखांचा मेळावा … Read more