Fixed Deposit : ‘या’ 5 बँका ग्राहकांना बनवत आहेत श्रीमंत; एफडीवर देतायेत उच्च परतावा, पहा यादी

Fixed Deposit

Fixed Deposit : भारतीय ग्राहक अजूनही त्यांची बचत अशा ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य देतात, जिथे त्यांना सुरक्षितता मिळेल. म्हणूनच आज जवळ-जवळ भारतातील सर्व नागरिक एफडी मध्ये गुंतवणूक करताना दिसतात. एफडी मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच तुम्हाला येथे उत्तम परतावा देखील मिळतो. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या 3 … Read more

सुजय विखे पाटलांचा पारनेरमध्ये घणाघात ! म्हणाले माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला. … Read more

Tata Punch EV Offer : टाटा पंच ईव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळत आहे ‘इतक्या’ रुपयांची सूट, बघा…

Tata Punch EV

Tata Punch EV Great Discount : भारतीय वाहन बाजारातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स त्याच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Punch EV वर उत्तम सवलत ऑफर देत आहे. एप्रिल महिन्यात उपलब्ध असलेल्या या सवलतीअंतर्गत ग्राहकांना 50,000 रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह इलेक्ट्रिक कार Tata Punch खरेदी करता येणार आहे. या ऑफर अंतर्गत 50 हजार रुपयाच्या बचतीसह 20,000 … Read more

Mangoes Variety: भारतातील आंब्यांच्या ‘या’ प्रजातीपुढे हापूस देखील पडतो फिका! वाचा प्रत्येक प्रजातीची वैशिष्ट्ये

mangoes veriety

Mangoes Variety:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे विविध प्रकारच्या फळांच्या मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात या कालावधीत वाढ होते. कारण नकोशा असलेल्या उकाड्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या फळांची ज्यूस पिण्यावर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो व त्यामुळे मागणी देखील वाढते. या कालावधीमध्ये मागणी असलेल्या फळांमध्ये आंब्याला जास्त मागणी असते. तसेच या कालावधीत बऱ्याच घरांमध्ये आमरसाचा बेत आखला … Read more

Ahmednagr News : साखरझोपेत असताना पहाटेच बिबट्याने चिमुरडीस ओढत नेले, मुलीच्या मृत्यूने गाव हळहळले

bibatya

Ahmednagr News : पोटासाठी, पशुधन जगवण्यासाठी पळापळ..त्यातच एका शेतात मेंढराचा वाडा टाकलेला…पहाटेच्या सुमारास बिबट्या येतो व पोटच्या गोळ्यास चिमुरड्या मुलीस उचलून नेतो…या हल्ल्यात मुलगी ठार होते.. या घटनेनंतर कुटुंब हंबरडा फोडते..अन गावावरच शोककळा पसरते.. ही हृदयद्रावक घटना घडली आहे शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे. हे कुटुंब आहे पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील येथील.. अधिक माहिती अशी … Read more

Business Idea: केवळ 850 रुपयाचे मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ व्यवसाय! दिवसाला कमवाल सहजपणे एक हजार रुपये; वाचा माहिती

business idea

Business Idea:- व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे साधारणपणे सगळ्यात प्रमुख समस्या प्रत्येकासमोर येते ती म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे पैसे किंवा भांडवल हे होय. कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही. त्यामुळे याला व्यवसाय देखील अपवाद नाही. परंतु व्यवसायामधील गुंतवणुकीचा विचार केला तर यामध्ये तुमचे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तो तुम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहात की … Read more

महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही – सुजय विखे पाटील

राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात … Read more

Ahmednagar Politics : निकाल आजच लागलेला आहे… खा. सुजय विखे असं का बोलून गेले? कार्यकर्त्यांना केलंय मोठं आवाहन

vikhe

Ahmednagar Politics : खा. सुजय विखे व निलेश लंके यांचा सामना जोरदार रंगेल असे नागरिक म्हणतायेत. त्यादृष्टीने दोघेही तयारीला लागले असून पायाला भिंगरी लावून दोघेही उमेदवार अगदी जनसामान्यांपर्यंत जात प्रचार करत आहेत. यात आपली बाजू समोर ठेवत एकमेक्नावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आता खा. सुजय विखे यांनी आपण केलेल्या कामांची माहिती समोर ठेवत आहेत. … Read more

OnePlus India : वनप्लसचे ‘हे’ फोन झाले स्वस्त, मिळतील जबरदस्त ऑफर्स…

OnePlus India

OnePlus India : जर तुम्ही वनप्लस चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या वनप्लसवर मोठा डिस्काऊंट सेल सुरु आहे. ॲमेझॉन इंडियावर सुरू असलेल्या स्मार्टफोन्स समर सेलमध्ये तुम्ही नॉर्ड सीरिजचे स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. 17 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Nord सीरीजच्या या फोनवर मोठ्या प्रमाणात बँक डिस्काउंट देखील देण्यात येत आहेत. याशिवाय, … Read more

तुम्हालाही तुमच्या दुकानामध्ये QR कोड लावायचा आहे का? खूप सोपी आहे पद्धत; किती लागतात त्यासाठी पैसे? वाचा माहिती

QR code

सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट केले जाते व याकरिता यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.तुम्हाला कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील, मोबाईल रिचार्ज किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरायचे असेल तरी देखील आता यूपीआयच्या माध्यमातून हे शक्य आहे. तसेच दुसरे म्हणजे जेव्हाही आपण काही गोष्टी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा  50 ते 100 रूपयाची खरेदी केली तरी देखील … Read more

Ahmednagar Breaking : नगर – कल्याण रोडवर भीषण अपघात ! एक ठार तीन जखमी, पारनेरकडे यात्रेसाठी निघाले होते…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर- कल्याण रोडवर आज शनिवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास पिकअपचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तीन जण गंभीर जखमी झाले. नगर- कल्याण रोडवर कर्जुले जवळ हा अपघात झाला असून हे प्रवासी पारनेरकडे यात्रेसाठी … Read more

Ahmednagar Politics : उत्तरेतील यंत्रणाही मॅनेज केली, ही निवडणूक ‘त्यांना’ अवघड ! आ. निलेश लंके यांचा धक्कादायक खुलासा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचायला लागला आहे. लवकरच आता भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अर्ज भरतील. दरम्यान आता निलेश लंके यांनी गावोगावी जात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्काचा सपाटा लावला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे बोलताना निलेश लंके यांनी विरोधी उमेदवारावर घणाघात … Read more

Bike Mileage Tips: ‘या’ गोष्टी करा आणि तुमच्या बाईकचे मायलेज सुधारा! वाचेल मोठ्या प्रमाणावर पैसा

bike mileage tips

Bike Mileage Tips:- आजकालच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जण मोटरसायकलचा वापर प्रवासासाठी करत असतात. जवळपास आता प्रत्येक घराच्या समोर आपल्याला बाईक दिसून येते. परंतु जेव्हाही बाईक खरेदी करण्यासाठी प्लॅनिंग केली जाते तेव्हा सगळ्यात अगोदर त्या बाईकची किंमत आणि त्या बाईकपासून मिळणारे मायलेज याचा विचार प्रामुख्याने केला जातो. कारण बाईकच्या मायलेजचा थेट संबंध हा पैशांशी असल्यामुळे … Read more

Multibagger Stocks : रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची मोठी झेप; एकेकाळी एक रुपयांवर करत होता व्यवहार

Multibagger Stocks

Multibagger Stocks : अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनी पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. रिलायन्स पॉवरचा आयपीओ 450 रुपयांना आला होता. मात्र काही काळापूर्वी रिलायन्स पॉवरचा हा शेअर 1 रुपयांपर्यंत घसरला. पण आता कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 2300 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. गेल्या … Read more

Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरत असाल तर चुकूनही करू नका ‘या’ दोन गोष्टी! नाहीतर अडकाल कर्जाच्या विळख्यात

credit card tips

Credit Card Tips:- सध्या विविध आर्थिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन तसेच घर खरेदीसाठी होमलोन व कारलोन सारख्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. तसे पाहायला गेलते तर आर्थिक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डचा वापर हा अनेक कारणांनी फायद्याचा आहे. परंतु क्रेडिट कार्ड … Read more

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; होतील चमत्कारिक फायदे!

Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे, कारण या ऋतूत अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत उष्णतेची लाट आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आपल्याला घेरतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल आणि उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात अशा पदार्थाचा … Read more

Ahmedngar News : अहमदनगरमध्ये १२ प्रकल्पात २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, साडेतीन लाख लोकांसाठी टँकर

Ahmednagar News

Ahmedngar News : अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर पाण्याचे एकूण १२ प्रकल्प आहेत. यामध्ये मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प आहेत. तर इतर ९ लहान प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ५७.४५ टीएमसी आहे. परंतु मागील वर्षी पावसाचे राहिलेले अत्यल्प प्रमाण, उष्णेतेमुळे वाढते बाष्पीभवन, जायकवाडीला सोडलेले पाणी आदी कारणामुळे या सर्व प्रकल्पातील एकूण सरासरी … Read more

Onion Market: शेतकऱ्यांना आता नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विकण्याची संधी! पैसे थेट बँक खात्यात होणार जमा; पण या अटीमुळे….

onion market

Onion Market:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची मुदतवाढ पुढील आदेश येईपर्यंत वाढवली असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी असून या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पाच लाख मेट्रिक टन उन्हाळी कांदा नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी … Read more