Investment Formula: ‘या’ फॉर्मुल्यानुसार गुंतवणूक करून 1 कोटी जमा करा! पण कसे होईल शक्य?

invetsment formula

Investment Formula:- आजकाल साधारणपणे मध्यमवर्ग कुटुंबांकडे देखील चांगल्यापैकी पैसे असतात व अशा व्यक्तींनी जर उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये शिस्तबद्ध रीतीने व सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करता येणे शक्य आहे. कारण अनेक पर्यायांमध्ये चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो व याची जादू खूप वेगळी असते. समजा तुम्ही जर एखाद्या … Read more

दुधाला भाव नसल्याने उत्पादक अडचणीत

Maharashtra News

Maharashtra News : दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. सध्या चारा टंचाई निर्माण झाली असताना दुधाचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असल्याने दुधउत्पादक शेतकऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे. कोव्हिड प्रकोपानंतर मागील … Read more

डोंगरचा रानमेवा करवंद नामशेष होण्याच्या मार्गावर

Agricultural News

Agricultural News : डोंगर उतारावर लागवड न करता निसर्गनिर्मित तयार होणारे झुडूप म्हणजे करवंद (डोंगरची काळी मैना). अलिकडील बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरी पणामुळे दिसेनासी होत आहे. पारनेर तालुक्यातील डोंगरांवर एप्रिल-मे महिन्यात करवंदाची झुडपे आढळतात. काळ्या जांभळ्या बोराएवढ्या आंबट गोड चवीच्या करवंदांच्या फळांनी हे झाड गच्च भरून जाते. पिकलेल्या करवंदांचा खाण्यासाठी व सरबतासाठी वापर होतो. … Read more

Ahmednagar News : कर्जदारांच्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर ! राजे शिवाजी पतसंस्थेमधील प्रकार, आझाद ठुबेंसह चौघांवर गुन्हा

 Ahmednagar News : जमीनीच्या इसार पावतीसाठी घेतलेले मुद्रांक कर्जाच्या वसुली प्रतिज्ञालेखासाठी वापरले. त्यावरून तब्बल १२ कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर जमा केली. हा प्रकार राजे शिवाजी पतसंस्थेत घडला असून तत्कालीन चेअरमन आझाद ठुबे यांच्यासह चौघांवर पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रणजित गणेश पाचर्णे, पोपट बोल्हाजी ढवळे, आझाद प्रभाकर ठुबे … Read more

महिलांनो कुठलेही टेन्शन न घेता ‘या’ 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा आणि लाखोत परतावा मिळवा! वाचा ए टू झेड माहिती

investment scheme

सध्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. आजकालच्या महिला चूल आणि मूल या संकल्पनेपुरत्या मर्यादित राहिली नसून त्यांचे कामाचे क्षेत्र आता विस्तारत असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला काम करताना दिसून येत आहेत. बरेच महिलांनी आता कौटुंबिक जबाबदाऱ्या … Read more

Mahindra Scorpio : महिंद्रा आपल्या ‘या’ वाहनावर देतेय घसघशीत सूट! गमावू नका ही सुवर्णसंधी…

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N : महिंद्राने स्कॉर्पिओने सध्या आपल्या सार्वधिक विक्री होणाऱ्या गाडीची किंमत कमी केली आहे. सध्या कपंनी आपल्या एका वाहनावर मोठा डिस्काऊंट ऑफर करत आहे. महिंद्रा ही सूट स्कॉर्पिओ एन मॉडेलवर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही महिंद्राची ही लोकप्रिय कार अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. महिंद्राने स्कॉर्पिओ एन भारतात लॉन्च करून जवळपास … Read more

बर्ड फ्लू माणसांना देखील ठरतो अत्यंत धोकादायक? काय असतात लक्षणे? कसा कराल स्वतःचा बचाव? जाणून घ्या माहिती

bird flu

एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ एकंदरीत सामाजिक जीवनावर कसा परिणाम करू शकते याचा अनुभव कोरोनाने अख्ख्या जगाला दिला. याचे परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाले होते. कुठल्याही संसर्गजन्य आजाराची साथ पसरल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे कोरोनाच्या आधी सुद्धा अनेकदा जगाने अनुभवलेले आहे. अगदी याच पद्धतीने आता कोरोना नंतर जगाला आणखी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो आता तुमच्या मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे होणार पुनर्मूल्यांकन! कर न भरणारे, पाणी चोरी करणारे सगळंच समोर येणार

GIS SYSTME

Ahmednagar News : नगरकरांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आली आहे. महापालिकेने मालमत्तांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करणार आहे. या कामासाठी दिल्ली येथील मे. सीई फंन्फो सिस्टम लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून तिला हे काम दिले आहे. या माध्यमातून कर आकारणी न होणाऱ्या मालमत्ता, अनधिकृत नळ … Read more

iPhone 15 Plus स्वस्तात करा खरेदी! चुकवू नका सुवर्ण संधी…

Apple

Apple : आयफोन खरेदी करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. कारण सध्या शॉपिंग वेबसाईट Amazon वर मोठ्या डिस्काऊंटसह हा फोन ऑफर केला जात आहे. हा डिस्काऊंट आयफोनच्या सर्वोत्कृष्ट फोनवर लागू आहे. तुम्ही iPhone 15 Plus हा नवीनतम फोन अगदी कमी किंमतीत घरी आणू शकता. आयफोन 15 प्रो अल्ट्रा प्रमाणेच हा फोन देखील आकाराने खूप मोठा आहे. … Read more

साठेखत म्हणजे काय हो भाऊ? साठेखत आणि रजिस्टर साठेखतमध्ये काय असतो फरक? वाचा ए टू झेड माहिती

agrement of sale

मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये जमिनीची खरेदी विक्री, प्लॉट किंवा घराची खरेदी विक्री, फ्लॅट किंवा दुकानासाठी गाळे इत्यादी मालमत्तेचे व्यवहार हे होत असतात. जेव्हा हे व्यवहार केले जातात तेव्हा याचे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून हे व्यवहार पार पाडणे खूप गरजेचे असते. कारण अशा व्यवहारांमधून भविष्यात काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक बाब काटेकोरपणे पाळून असले व्यवहार … Read more

Multibagger Stocks : स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी उसळी, 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे गरम

Multibagger Stocks

Multibagger Stocks : 2023 मध्ये, स्मॉलकॅप स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला होता. 2024 मध्येही काही स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. या शेअर्सनी वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कोणते आहेत ते शेअर्स पाहूया… बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने गेल्या वर्षभरात 66 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याच वेळी, 2024 मध्ये आतापर्यंत 6.53 टक्के परतावा … Read more

Ahmednagar News : लहान मुलांना का मारतो म्हणत भाऊ सख्ख्या भावावर भिडला, निर्घृण खून केला

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख ही चिंतेची बाब आहे. किरकोळ गोष्टींचा वाद अगदी मारहाण व थेट खून करण्यापर्यंत जात असल्याचे चित्र दिसते. आता अहमदनगरमधून भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर जन्मदात्या आईला देखील मारहाण केली आहे. … Read more

एप्रिलपासून वीजबिल महागले ! प्रतियुनिट मागे भरमसाठ वाढले दर, आता ‘अशी’ होणार बिल आकारणी

electricity bill

Electricity Bill : एकीकडे महागाई गगनाला भिडली आहे. त्यातून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता वीजबिलाचा शॉक बसणार आहे. या महिन्यापासून (एप्रिल) पुन्हा महावितरणने दरवाढ केलेली आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू झाले आहेत. साधारण साडेसात टक्के दरवाढ केलेली आहे. त्यामुळे घरगुती वापराचे बिल सरासरी २५ ते ५० रुपये वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

Coconut Water : जास्त नारळ पाणी पित असाल तर आजच व्हा सावध, बिघडू शकते आरोग्य…

Coconut Water

Coconut Water : उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या काळात आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे उन्हाळ्यात हलक्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, अधिक द्रवपदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत अनेकांना नारळ पाणीही प्यायला आवडते. काही लोकांसाठी, नारळ पाणी त्यांच्या रोजच्या आहाराचा … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘वंचित’ ठरणार विखे-लंके-लोखंडे यांची डोकेदुखी ! मोठा राजकीय डाव टाकला

vacnhit

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बहुजन वंचित आघाडीला घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. परंतु त्याला यश आले नाही. मागील वेळी वंचितने केलेली कामगिरी पाहता त्यांची मते निर्णायक ठणार आहेत. अनेक ठिकाणी वंचितने आपले उमेदवार उभे केले असून काही ठिकाणी अद्याप उमेदवारांची घोषणा बाकी आहे. अद्यापही महाविकास आघाडी वंचितला सोबत घेण्यास इच्छुक असून त्यासाठी … Read more

रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवायची चिंता आहे? वापर करा ‘या’ पर्यायांचा आणि मिळवा रेल्वेचे कन्फर्म तिकीट

confirm ticket rule

भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असल्याने लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे जाळे विकसित झालेले असून अजून पर्यंत ज्या भागांमध्ये रेल्वेचे जाळे विकसित नाही अशा भागांमध्ये देखील आता यावर काम सुरू आहे. दररोज लाखोंच्या संख्येने रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी प्रवास करत असतात. परंतु रेल्वेने प्रवास … Read more

Horoscope Today : कर्क आणि कन्या राशीच्या लोकांची होणार प्रगती, कामाच्या ठिकाणी मिळेल यश, वाचा 6 एप्रिलचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती त्या व्यक्तीबद्दल सर्वकाही सांगते. राशीनुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच व्यक्तीचे भविष्य, वर्तमान आणि स्वभावाबद्दल सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित नऊ ग्रह व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण ठेवतात. आज ग्रहांच्या या स्थितीनुसारच शनिवार 6 एप्रिलचे तुमचे राशीभविष्य सांगणार आहोत. चला … Read more

Ahmednagar Politics : आ.लहामटे यांना एकाची तर अनेकांना विखेंची ऍलर्जी ! खा. लोखंडे यांच्या व्यासपिठावरून दोन नेते गायब, राजकीय जुगलबंदीत खासदार हतबल

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघात आता राजकीय वातावरणाने चांगलाच रंग धरला आहे. खा. लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीने प्रचार सुरु केला आहे. परंतु ही महायुतीचे आता खासदारांची व पालकमंत्री विखे पाटलांची डोकेदुखी ठरू लागली असल्याचे चित्र आहे. महायुतीमुळे वरिष्ठ जरी एकत्र आले असले तरी खालच्या पातळीवर आयुष्यभर एकमेकांना विरोध करणारे नेते, कार्यकर्ते यांना … Read more