Chanakya Niti : करोडपती बनण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेत हे ५ मार्ग, जाणून घ्या श्रीमंत होण्याचे मार्ग
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना भारतातीलच नाही तर जगातील पहिले महान अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ मानले जाते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक व्यावहारिक गोष्टींची धोरणे नमूद केली आहेत. त्याचा आजही व्यावहारिक जीवनात उपयोग केला जात आहे. चाणक्यांनी व्यावहारिक जीवनासोबतच मानवी जीवनासंबंधी देखील अनेक तत्वे सांगितली आहेत. त्यामुळे मानवी जीवन जगत असताना मानवाला … Read more