शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….
Punjab Dakh News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. उन्हाळा आता जवळपास संपत चालला तरी देखील अवकाळी पावसाने राज्यातून काढता पाय घेतलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत आहे. अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंजाब डख यांनी आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली … Read more