Maruti Alto EV : भारतात लवकरच लॉन्च होणार मारुती अल्टोचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट, सिंगल चार्जमध्ये ३०० किमी धावणार

Maruti Alto EV : भारतात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहे. तसेच नवनवीन इलेक्ट्रिक वाहने देखील भारतीय ऑटो क्षेत्रात लॉन्च होत आहेत. आता मारुती सुझुकीची एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेली अल्टो कार देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा सध्या सर्वाधिक खप होत आहे. तसेच मारुती सुझुकी सर्वाधिक कार विकणारी कंपनी … Read more

LIC : फक्त एकदाच प्रीमियम भरून मिळवा जबरदस्त परतावा, जाणून घ्या या योजनेविषयी महत्त्वाच्या गोष्टी

LIC : एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत असते. त्यापैकी एक म्हणजे जीवन सरल पेन्शन योजना होय, एलआयसीच्या या पेन्शन योजनेत एकरक्कमी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही ही गुंतवणूक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 6 महिन्यात कर्ज सुविधा उपलब्ध होते. या योजनेत तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच … Read more

Optical Illusion : हत्तीमध्ये लपला आहे मानवी चेहरा, तीक्ष्ण नजर असेल तर ५ सेकंदात काढा शोधून…

Optical Illusion : तुम्हालाही चित्रात लपलेली गोष्ट शोधण्यास आवडत असेल तर आजही सोशल मीडियावर असेच एक ऑप्टिकल इल्युजन चित्र व्हायरल झाले आहे. त्यामध्ये एक हत्ती आहे आणि हत्तीमध्ये मानवी चेहरा लपला आहे तो शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी तुम्हाला हुशारीची नाही तर गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेची गरज आहे. कारण अशा चित्रामध्ये लपलेली गोष्ट डोळ्यांना सहजासहजी … Read more

Samsung Galaxy M14 Offer : सुवर्णसंधी! फक्त 1,140 रुपयांत घरी आणा सॅमसंगचा 5G फोन, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Samsung Galaxy M14 Offer : जर तुम्ही स्वस्तात शानदार फीचर्स असणारा 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता खूप कमी किमतीत सॅमसंगचा 5G फोन खरेदी करू शकता. कंपनीने काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M14 हा फोन लाँच केला होता. तुम्ही आता हा फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जर … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू शेतीतून मिळवल एकरी 12 क्विंटल सोयाबीन, अन गव्हाचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Ahmednagar Farmer

Ahmednagar Farmer : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी अवकाळी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बागायती भागातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे अनेक नवयुक्त तरुणांनी आता शेतीला रामराम ठोकत इतर व्यवसायांमध्ये नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतीमध्येच आपल भवितव्य शोधण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या संकटांचा … Read more

Indian Railways Update : आता तुम्हालाही मिनिटात ट्रान्सफर करता येईल तुमचे रेल्वेचे तिकीट, जाणून घ्या नवीन नियम

Nashik Pune Railway

Indian Railways Update : देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गरजेचे असते ते म्हणजे रेल्वेचे तिकीट. जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येत नाही. जर प्रवासी तिकीट नसताना प्रवास करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. ही कारवाई दंडाच्या स्वरूपात असते. अनेकदा या तिकिटांद्वारे प्रवाशांना … Read more

Best Summer Destinations In India : उन्हाळ्यात फिरायला चाललाय? तर भारतातील या सुंदर आणि थंड ठिकाणांना द्या भेट, पहा फोटो

Best Summer Destinations In India : या उन्ह्याळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील ही थंड खास ठरू शकतात. कारण सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे आणि अनेकांना सुट्ट्या लागली असल्याने फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण तुम्हाला फिरण्यासाठी भारतातील हिल स्टेशन या दिवसांत फायद्याची ठरू शकतात. कारण भारतातील अनेक सध्या … Read more

Business Idea 2023 : नोकरीपेक्षा मिळणार जास्त पैसे! सरकारी मदत घेऊन सुरु करा हा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

Business Idea 2023 : केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा फायदाही सर्वसामान्यांना होत आहे. यापैकी एक योजना म्हणजे मुद्रा योजना होय. सरकार व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते. त्यामुळे जर तुम्हाला आता तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू … Read more

Hero HF Deluxe Bike : भारीच की! आता फक्त ५ हजार रुपयांमध्ये खरेदी करा हिरोची जबरदस्त मायलेज देणारी HF Deluxe बाईक, पहा सविस्तर

Hero HF Deluxe Bike : हिरो कंपनीच्या अनेक बाईक भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. तसेच या कंपनीच्या बाईकचा खप देखील सर्वाधिक आहे. हिरो कंपनीकडून जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक सादर केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक खरेदीला अधिक पसंती देत आहेत. हिरो कंपनीची HF Deluxe बाईक सध्या ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. कारण या … Read more

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! हवामान खात्याने वर्तवला एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आता एप्रिलच्या अखेरीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले … Read more

Jio Recharge Plan : दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट संपले! जिओने सुरु केला 388 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या सविस्तर

Jio Recharge Plan : देशातील टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांकसाठी दिवसेंदिवस नवनवीन प्लॅन सादर केले जात आहेत. या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना स्वस्तातील रिचार्ज प्लॅन कंपनीकडून सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. ग्राहकांना सतत दरमहा रिचार्ज करावा लागत असल्याने आता जिओ टेलिकॉम कंपनीकडून सर्वात स्वस्त ३८८ दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामुळे आता … Read more

Budget Smartphones : खिशाला परवडणारे स्मार्टफोन! खरेदी करा स्वस्तातील टॉप ५ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

Budget Smartphones : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत? तसेच नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी बजेट कमी आहे? तर काळजी करू नका. कारण आता तुमच्या खिशाला परवडणारे ५ स्मार्टफोन तुमच्या आवडीने स्मार्टफोन खरेदी करू शकता. बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांना भारीतला स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. तसेच … Read more

Mahindra Thar Discount : महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! थारवर मिळतेय बंपर सूट, असा घ्या ऑफरचा लाभ

Mahindra Thar Discount : महिंद्रा कंपनीच्या थार कारला भारतीय नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थार कार खरेदी केली जात आहे. महिंद्राच्या ऑफ-रोडिंग एसयूव्ही कारची सर्वाधिक विक्री होत आहे. अनेकजण थार कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत मात्र त्कारची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता थार … Read more

Summer Car Care Tips : उन्हाळ्यात कार चालवताना या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा तुमची कार पडेल बंद…

Summer Car Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकजण कार घेऊन लांबचा प्रवास करत असतात. तसेच उष्णता जास्त असल्याने अनेकदा कारचे इंजिन देखील अधिक गरम होत असते. त्यामुळे कारचे तापमान देखील सतत वाढत असते. पण अनेकदा अनेकांच्या कार उन्हाळ्यामध्ये बंद पडत असतात. उन्हाळ्यामध्ये अनेकांच्या कारबाबत समस्या निर्माण होत असतात. तसेच जास्त उन्हामुळे कार इंधन देखील अधिक … Read more

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पडले पुढे ! OPS योजनेबाबत झालं ‘हे’ महत्वाचं काम, वाचा सविस्तर

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेवरून मोठं वादंग पेटल आहे. गेल्या मार्च महिन्यात तर या योजनेवरून कर्मचारी मोठे आक्रमक बनले होते. राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस योजना 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लागू करावी या आपल्या मुख्य मागणीसाठी 14 मार्च … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट झाली रद्द; पण……

Kanda Anudan 2023

Kanda Anudan New GR : राज्य शासनाने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी केली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत मिळणार आहे. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी पीक पेऱ्याची नोंद लावण्यात आली होती. यामुळे राज्यातील बहुतांशी पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या हातून रब्बी हंगाम पुरता वाया जाण्याची शक्यता आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या मुख्य पिकांना तसेच कांदा आणि इतर फळबाग वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस … Read more