Balasaheb thorat : नाराज बाळासाहेब थोरातांवर राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा मोठी जबाबदारी..
Balasaheb thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे सध्या नाराज आहेत. त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. असे असताना पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आता ते ही जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more